सोमवार, जून 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मिळकत खरेदी विक्रीत शेजा-यालाच गंडा…तीन संशयिताविरोधात गुन्हा दाखल

by India Darpan
जून 9, 2025 | 3:11 pm
in क्राईम डायरी
0
crime1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मिळकत खरेदी विक्रीत एकाने शेजा-यालाच चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. व्यवहारातील रोकड पदरात पाडून घेत भामट्याने सदर मिळकत परस्पर दुस-यास विक्री केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तीन संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात दोन महिलांचा समावेश आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाली साहेबराव पवार (३६ रा.अशोकनगर,सातपूर), गणेश शंकर अत्रे व विद्यूलता राजेद्रकुमार पाटणकर (रा.आनंदवली,गंगापूररोड) अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत जितेंद्र भास्करराव शिंदे (रा.साक्री जि.धुळे हल्ली पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे यांची गोवर्धन शिवारातील गट नं. ४८ मध्ये मिळकत आहे. या मिळकतीच्या शेजारी पाटणकर यांची खाते क्र. ५८९ मधील मिळकत आहे. सोनाली पवार व गणेश अत्रे यांनी हा व्यवहार घडवून आणला. बनावट दस्तऐवज दाखवून शिंदे यांचा विश्वास संपादन करीत ही फसवणुक करण्यात आली.

ऑगष्ट २०२४ मध्ये ठक्कर बाजार परिसरात याबाबत व्यवहार झाला. यापोटी संबधीताना २५ लाख रूपये अदा करण्यात आले. मात्र संबधीतांनी व्यवहार पूर्ण केला नाही. यानंतर पाटणकर यांनी ही मिळकत दुस-या व्यक्तीला विक्री केल्याचा आरोप करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक डगळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ऑफलाईन पद्धतीने पास काढताय? तर मग जाणून घ्या ही नवीन प्रक्रिया….

Next Post

मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले….

Next Post
Raj Thackeray

मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले….

ताज्या बातम्या

mudrank

मुद्रांक शुल्क़ अभय योजनेस मुदतवाढ मिळणार….

जून 9, 2025
crime1

पोलीसात तक्रार देण्यासाठी निघालेल्या बापलेकावर धारदार कोयत्याने हल्ला…चार जणांविरोधात गुन्हा दाखल

जून 9, 2025
Untitled 35

वाहन धारकांनी या तारखेपर्यंत एच.एस.आर.पी नंबर प्लेट बसवावी….

जून 9, 2025
mahavitarn

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना…तिसरा व अंतिम लकी ड्रॉ या तारखेला

जून 9, 2025
rain1

मान्सून सक्रिय…पाच दिवसा दरम्यान महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता

जून 9, 2025
Audi A4 Signature Edition

ऑडी इंडियाकडून ही सिग्‍नेचर एडिशन’ लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

जून 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011