शनिवार, जून 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पर्यटनासाठी आलेल्या परदेशी पाहूण्यास लुटणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी ठोकल्या बेड्या

by India Darpan
जून 7, 2025 | 3:02 pm
in क्राईम डायरी
0
jail11

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पर्यटनासाठी आलेल्या परदेशी पाहूण्यास लुटणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. उपनगर नाका सिग्नल भागात ही घटना घडली होती. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकाने शिर्डी नाशिक मार्गावरील पांगरी शिवारात रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळल्या असून, त्याच्या ताब्यातून गुह्यात वापरलेली रिक्षा व मोबाईल असा सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जगदिश दादाजी कापडणीस (४२ मुळ रा. संगमेश्वर मालेगाव हल्ली विराम लॉज,कानडे हनुमान मंदिराजवळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत प्रदिप रंगनाथ गिते (४५ रा.कॉलेजरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कॅनडा येथील काही परदेशी पाहूने नाशकात पर्यटनासाठी आले आहेत. त्यातील एक जण २९ मे रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास मद्याच्या नशेत असतांना लॉजिंगच्या शोधार्थ नाशिकरोडच्या दिशेने रवाना झाला असता ही घटना घडली होती. सदर इसम ठक्कर बाजार बसस्थानक परिसरातून एमचएच १५ ईएच ७२७२ या रिक्षात बसून प्रवासास लागला होता. प्रवाशी मद्याच्या नशेत असल्याची संधी साधत चालकाने उपनगर नाका सिग्नल भागात रिक्षा निर्जनस्थळी नेली. या ठिकाणी दमदाटी करीत प्रवाश्याच्या गळय़ातील सोनसाखळी, हातातील अंगठी व मोबाईल बळजबीने हिसकावून घेतली. तसेच प्रवाश्यास उतरून देत पोबारा केला होता.

याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. युनिटचे अंमलदार आप्पा पानवळ व राम बर्डे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे भामटा रिक्षाचालक पोलीसांच्या हाती लागला. जगदिश कापडणीस याने हा गुन्हा केला असून तो प्रवासी भरून शिर्डी येथे गेल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने शिर्डी गाठून नजीकच्या पांगरीगावाजवळ संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्या ताब्यातून गुह्यातील रिक्षासह मोबाईल असा सुमारे १ लाख २० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
संशयितास मुद्देमालासह उपनगर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हिरामण भोये, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत हवालदार महेश साळुंके,अंमलदार आप्पा पानवळ, राम बर्डे, उत्तम पवार,रमेश कोळी,विलास चारोस्कर, मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे,समाधान पवार आदींच्या पथकाने केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उध्दव आणि राज एकत्र येणार असल्याच्या चर्चेची नितेश राणे यांनी उडवली खिल्ली…केला हा मोठा दावा

Next Post

सीबीआयने साडेचार लाख रुपयांची लाच घेताना कनिष्ठ अभियंत्याला केली अटक

Next Post
cbi

सीबीआयने साडेचार लाख रुपयांची लाच घेताना कनिष्ठ अभियंत्याला केली अटक

ताज्या बातम्या

Sanjay Sonawane e1749305042190

मुंबईला जाण्यासाठी दुहेरी टोलमधून मुक्ती मिळावी…संजय सोनवणे

जून 7, 2025
rain1

या तारखेपासून मान्सूनचा प्रवाह सक्रिय होईल…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 7, 2025
Untitled 20

अखंड शिवसेनेसाठी राज, उध्दव व एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं…गजानन कीर्तीकर

जून 7, 2025
Raj Thackeray e1699613188472

राज ठाकरे पत्रकारांना म्हणाले मातोश्रीवर निघालोय…नेमकं काय घडलं

जून 7, 2025
Gsxxx2wXEAACwwb 1024x684 1

शिष्यवृत्तीच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक महाविद्यालयात ‘नोडल अधिकारी’ म्हणून प्राध्यापकांकडे जबाबदारी

जून 7, 2025
rape

फोरच्युनर कारने पाठलाग करीत महिलेचा विनयभंग…नाशिकमधील घटना

जून 7, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011