शनिवार, जून 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

२६ वर्षीय विवाहीतेने विषारी औषध सेवन करून केली आत्महत्या

by India Darpan
जून 6, 2025 | 6:50 pm
in क्राईम डायरी
0
sucide


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- औद्योगीक वसाहतीतील केवल पार्क भागात राहणा-या २६ वर्षीय विवाहीतेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कविता राजेंद्र मोरे (रा.जाधव पार्क, केवल पार्क जवळ अंबडलिंकरोड) असे मृत विवाहीतेचे नाव आहे. कविता मोरे यांनी अज्ञात कारणातून गेल्या ९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच त्यांना प्रथम सायखेडकर त्यानंतर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

बुधवारी (दि.४) त्यांची प्रकृर्ती खालवल्याने पती राजेद्र मोरे यांनी जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ. धिरज खांडरे यांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘परिवहन महामंडळा’च्या जागांचा ‘पीपीपी’ पद्धतीने विकास करून उत्पन्न वाढवा…परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Next Post

मुंबईत बॉलीवूड अभिनेता दिनो मोरियासह अनेक कंत्राटदारांच्या घरावर ईडीचे छापे

Next Post
Untitled 16

मुंबईत बॉलीवूड अभिनेता दिनो मोरियासह अनेक कंत्राटदारांच्या घरावर ईडीचे छापे

ताज्या बातम्या

dhanushayban

नाशिक जिल्ह्यातील टँकर निविदेत छोट्या व्यवसायिकांवर अन्याय…निविदा रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

जून 7, 2025
Untitled 18

मुक्ताईनगर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले पालखीचे सारथ्य…

जून 7, 2025
विमा मदत धानादेश

विद्यार्थी अपघात विमा योजनेअंतर्गत दीड लाख रुपयांचा धनादेश

जून 7, 2025
Raj Thackeray

शिवसेना – मनसे युतीची चर्चा…आता राज ठाकरे यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

जून 7, 2025
Untitled 17

गडचिरोली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा साधला संवाद…

जून 7, 2025
WhatsApp Image 2025 06 06 at 6.41.48 PM 1024x576 1

आदिवासी गावाची भरारी…या ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार

जून 7, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011