रविवार, जून 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पावभाजी दुकानावरील ग्राहकावर प्राणघातक हल्ला…सराईतास अटक

by India Darpan
जून 6, 2025 | 6:18 am
in क्राईम डायरी
0
jail11


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पावभाजी दुकानावरील ग्राहकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पोलीसांनी एका सराईतास अटक केली. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकाने ही कारवाई तपोवनातील बटूक हनुमान परिसरात केली. संशयितास आडगाव पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.

प्रकाश राजेंद्र विसपुते उर्फ पक्या खटकी (४० रा.आम्रपाली झोपडपट्टी,म्हसोबा मंदिराजवळ उपनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयिताने गेल्या ३० मे रोजी रात्री अकराच्या सुमारास नांदूरनाका भागातील मनपाच्या गार्डन जवळ खाद्यपदार्थाच्या दुकानात एका ग्राहकास लांकडी दांडक्याने मारहाण करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस संशयिताच्या मागावर असतांनाच युनिटचे हवालदार प्रविण वाघमारे व प्रशांत मरकड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तपोवन भागात पक्या खटकी असल्याची माहिती मिळताच पथकाने धाव घेत बटूक हनुमान मार्गावर त्याच्या मुसक्या आवळल्या.

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हिरामण भोये उपनिरीक्षक सुदाम सांगळे,हवालदार प्रविण वाघमारे,प्रशांत मरकड,प्रदिप म्हसदे, संदिप भांड,योगीराज गायकवाड,विशाल काठे,नाझीमखान पठाण,मिलींदसिंग परदेशी अंमलदार अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे,मुक्तार शेख व समाधान पवार आदींच्या पथकाने केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अयोध्येमध्‍ये दिव्य राम दरबाराची प्राण प्रतिष्ठापना…पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Next Post

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांची नोंदणी

Next Post
Maha Gov logo 07 1 1024x512 1

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत एकूण १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांची नोंदणी

ताज्या बातम्या

nilesh rane

नितेशने जपून बोलावे, मी भेटल्यावर बोलेननच…निलेश राणेंचा भावाला सल्ला

जून 8, 2025
election11

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निकालांच्या संदर्भात केलेले दावे….निवडणूक आयोगाने दिली ही प्रतिक्रिया

जून 8, 2025
Untitled 22

कुठल्याही शैक्षणिक दाखल्यासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करण्याचे महसूलमंत्र्यांचे निर्देश

जून 8, 2025
Untitled 21

भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार…ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

जून 8, 2025
jail11

घरफोडीत करुन स्कोडा कार मधून फिरणा-या त्रिकुटाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

जून 8, 2025
dam12

गोदावरी नदीच्या पात्रात ६ मुले बुडाली…रात्री उशीरापर्यंत शोधमोहीम

जून 8, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011