मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गुंतवणुकदारांना ३७ लाख रूपयांचा ऑनलाईन गंडा…सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल

by India Darpan
जून 5, 2025 | 7:57 pm
in क्राईम डायरी
0
crime11


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरघोस मोबदल्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी शहरातील गुंतवणुकदारांना ३७ लाख रूपयांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. आयपीओ खरेदी करण्यास भाग पाडून ही फसवणुक करण्यात आली असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार जलिश रोशन कुरेशी (रा. वडाळा रोड, नाशिक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी व इतर तक्रारदार यांच्याशी निशा अग्रवाल अनोळखी या टेलिग्राम युझर महिलेने संपर्क साधला होता. टेलिग्राम ग्रुपमध्ये अ‍ॅड करून या ग्रुपवर टास्कविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर सदर महिलेने फिर्यादी व अन्य तक्रारदारांशी व्हाईस कॉलच्या माध्यमातून बोलत असे अ‍ॅपद्वारे फियार्दीला एअरपाझ बुकिंगचे रेटिंग दिल्यावर यामध्ये चांगले कमिशन मिळत असल्याचे भासविले, तसेच विविध बँकांच्या खात्यांवर २३ लाख ८७ हजार ९३४ रुपये भरण्यास भाग पाडून फियार्दीची आर्थिक फसवणूक केली.

तसेच तक्रारदार साक्षी विजय वाघ यांचे पती विजय वाघ यांना एक्स्चेंज ग्रुप-६५ या टेलिग्राम ग्रुपमध्ये अ‍ॅड करून घेतले व विविध आयपीओचे शेअर्स खरेदी करण्यास सांगून वेळोवेळी ७ लाख २२ हजार रुपये व सचिन दादाजी गवांदे यांनाही अश्याच पध्दतीने गंडविण्यात आले. गवांदे यांनीही विविध बँक खात्यात ५ लाख ८० हजार ५०० रुपये भरण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणात फिर्यादी व इतर तक्रारदारांची एकूण ३६ लाख ९० हजार ४३४ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, शुक्रवार, ६ जूनचे राशिभविष्य

Next Post

अयोध्येमध्‍ये दिव्य राम दरबाराची प्राण प्रतिष्ठापना…पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

India Darpan

Next Post
GsqRf oXYAA Fv8

अयोध्येमध्‍ये दिव्य राम दरबाराची प्राण प्रतिष्ठापना…पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011