शनिवार, जून 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ३० वर्षीय पल्सरस्वार ठार…

by India Darpan
जून 4, 2025 | 4:00 pm
in क्राईम डायरी
0
accident 11


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ३० वर्षीय पल्सरस्वार ठार झाला. हा अपघात पेठरोडवरील एसटी महामंडळाच्या वर्क शॉप भागात झाला. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

विजय भिमराव कलवर (रा.झारली – आंबेगाव ता. दिंडोरी) असे मृत पल्सरस्वाराचे नाव आहे. कलवर मंगळवारी (दि.३) रात्री बारा वाजेच्या सुमारास नाशिकडून आपल्या घरी परतत असतांना हा अपघात झाला. एमएच १५ एफएक्स ७३८५ या दुचाकीवर ते प्रवास करीत असतांना पेठरोडवरील एसटी वर्क शॉप भागात भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली.

या अपघातात गंभीर जखमी झाल्याने विजय कलवर यास जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत विष्णू कानडी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक जोशी करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

टाटा मोटर्सने इतक्या लाखांत हॅरियर इव्ही केली लॉन्च….१५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये २५० किमीची रेंज

Next Post

लग्नाचे आमिष, धर्मांतराचा आग्रह, महिलेसह मुलास सांभाळण्यास नकार…सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post
rape

लग्नाचे आमिष, धर्मांतराचा आग्रह, महिलेसह मुलास सांभाळण्यास नकार…सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

dhanushayban

नाशिक जिल्ह्यातील टँकर निविदेत छोट्या व्यवसायिकांवर अन्याय…निविदा रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

जून 7, 2025
Untitled 18

मुक्ताईनगर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले पालखीचे सारथ्य…

जून 7, 2025
विमा मदत धानादेश

विद्यार्थी अपघात विमा योजनेअंतर्गत दीड लाख रुपयांचा धनादेश

जून 7, 2025
Raj Thackeray

शिवसेना – मनसे युतीची चर्चा…आता राज ठाकरे यांनी बोलावली महत्त्वाची बैठक

जून 7, 2025
Untitled 17

गडचिरोली दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असा साधला संवाद…

जून 7, 2025
WhatsApp Image 2025 06 06 at 6.41.48 PM 1024x576 1

आदिवासी गावाची भरारी…या ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार

जून 7, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011