रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण…इन्स्टाग्रामचे आयडी न दिल्याचा राग

by India Darpan
मे 31, 2025 | 2:06 pm
in क्राईम डायरी
0
instagram

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– आठ हजार फॉलोवर असलेल्या इन्स्टाग्रामधारक अल्पवयीन मुलाने आयडी न दिल्याच्या वादातून त्यास बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. भद्रकाली पोलीसांच्या गस्ती पथकाच्या प्रसंगावधानाने या घटनेत जीवे मारण्याचा प्रयत्न टळला असून पथकाने वेळीच धाव घेत चॉपर हिसकावल्याने इन्स्टाग्राम धारक बालक बालंबाल बचावला आहे. याप्रकरणी एकास बेड्या ठोकत पथकाने दोघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फरीद मन्सुरी (१९) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. शहरातील वाढत्या खूनाच्या घटना रोखण्यासाठी पोलीस ठाणे निहाय गस्तीवर भर दिला जात आहे. भद्रकालीचे त्रिकोणी गार्डन बीट मार्शल संतोष आव्हाड व अझरूद्दीन इनामदार यांचे पथक शुक्रवारी (दि.३०) गोदावरी नदी पात्रावरील कन्नमवार पुल परिसरात गस्त घालत असतांना हा प्रकार समोर आला. परप्रांतीय दोन मुलाची वाट अडवत संशयितासह दोन अल्पवयीन मुले त्यांना मारहाण करीत होते. यावेळी १७ वषीय मुलास खाली पाडून त्याच्या गळयावर धारदार चॉपर लावण्यात आला होता. ही बाब पोलीसांच्या निदर्शनास येताच पथकाने धाव घेत चॉपर हिसकावून घेत सर्व मुलांना ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून सर्वांची चौकशी केली असता सतरा वर्षी मुलाचे इन्स्टाग्राम या सोशल साईडवर आठ हजार फॉलोवर असून त्याने इन्स्टाग्राम आयडी देण्यास नकार दिल्याने संशयिताने त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला.

पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून संशयितास अटक केली असून त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना सुरक्षेकामी मुलांचे निरीक्षण गृह येथे ठेवण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमलदार संतोष आव्हाड,अझरूद्दीन इनामदार तसेच गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक निरीक्षक सत्यवान पवार,उपनिरीक्षक दिपक तोंडे,हवालदार संदिप शेळके,नरेंद्र जाधव लक्ष्मण ठेपणे,जावेद शेख नारायण गवळी आदींच्या पथकाने केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

स्थानिकाला हाताशी धरून दुकाने फोडणारी दोघा भावांची परप्रांतीय टोळी पोलीसांच्या हाती

Next Post

ग्रामीण महिलांसाठी प्रेरणास्त्रोत यशोगाथा….पापडाच्या चवीतून आत्मनिर्भरतेची चव!

Next Post
IMG 20250530 WA0257 2

ग्रामीण महिलांसाठी प्रेरणास्त्रोत यशोगाथा….पापडाच्या चवीतून आत्मनिर्भरतेची चव!

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011