बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी लॅपटॉपसह सोन्याचांदीचे दागिणे केले लंपास

by India Darpan
मे 25, 2025 | 3:03 pm
in क्राईम डायरी
0
crime 88

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मखमलाबादरोडवरील क्रांतीनगर भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे तीस हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात लॅपटॉपसह सोन्याचांदीचे दागिणे व घड्याळाचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदेश चांगदेव ढिकले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

ढिकले कुटुंबिय शुक्रवारी (दि.२३) सकाळच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यानी बंद घराचे सेफ्टी दरवाजाचे कोयंडा तोडून ही चोरी केली. चोरट्यांनी टेबलावरील लॅपटॉप,सॅनडिस्क व पर्स चोरून नेली. पर्स मध्ये चांदीचा करंडा व घड्याळ असा सुमारे २९ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार बाविस्कर करीत आहेत.

सराईत पोलीसांच्या जाळय़ात
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पिस्तूल बाळगणारा सराईत पोलीसांच्या जाळय़ात अडकला आहे. सिन्नरफाटा भागात संशयिताच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून त्याच्या अंगझडतीत मिळून आलेला काडतुसाने भरलेला गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राहूल अजय उज्जेनवाल (२५ रा.फर्नांडीसवाडी जयभवानीरोड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित पिस्तूलधारीचे नाव आहे. याबाबत अंमलदार अजय देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. नाशिकरोड उपनगर व इंदिरानगर पोलीसांच्या रेकॉर्डवरील संशयिताकडे पिस्तूल असल्याची माहिती नाशिकरोड पोलीसांना मिळाली होती. पोलीस त्याच्या मागावर असतांनाच शुक्रवारी (दि.२३) दुपारी तो सिन्नरफाटा परिसरातील शिखलकर वस्ती भागात मिळून आला. त्याच्या अंगझडतीत काडतुसांनी भरलेला गावठी पिस्तूल आढळून आला आहे. पिस्तूल जप्त करीत पोलीसांनी संशयितास अटक केली असून अधिक तपास हवालदार टेमगर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये मनमाडच्या या खेळाडूंचे केले कौतुक…..

Next Post

लालु प्रसाद यांचा निर्णय….मोठा मुलगा तेजप्रताप यादवची पक्षातून केली हकालपट्टी

Next Post
Untitled 48

लालु प्रसाद यांचा निर्णय….मोठा मुलगा तेजप्रताप यादवची पक्षातून केली हकालपट्टी

ताज्या बातम्या

nal 11

नाशिक शहराचा पाणीपुरवठा या दिवशी राहणार बंद…दुस-या दिवशी कमी दाबाने पाणी

जून 18, 2025
oplus_1048578

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0212 1

उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे केंद्र…प्रस्ताव अंतिम टप्यात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0267 1

विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षण….या लिंकवर नागरिकांना नोंदवता येणार मत

जून 18, 2025
IMG 20250618 WA0261 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज संतपीठ येथे कलादालन व सभागृहाचे लोकार्पण…

जून 18, 2025
Untitled 52

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरुन संभाषण…झाली ही चर्चा

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011