मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शेतजमिनीत अनधिकृतपणे प्रवेश करुन शेजा-याने जेसीबीच्या सहाय्याने बांध तोडला…गुन्हा दाखल

by India Darpan
मे 23, 2025 | 4:46 pm
in क्राईम डायरी
0
crime1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शेतजमिनीत अनधिकृतपणे प्रवेश करीत शेजा-याने जेसीबीच्या सहाय्याने बांध तोडून नुकसान केल्याचा प्रकार आडगाव शिवारातील गट न. २०१३ मध्ये घडले. या घटनेत शेतातील उभ्या ज्वारी पिकाचे नुकसान झाले असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात जेसीबी चालकाचाही समावेश आहे.

प्रणव बगवान जाधव व जेसीबी चालक विजय भोसले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत दमयंती जयराम जाघव (७० रा.सिंगापूर गार्डन टाकळीरोड) यांनी फिर्याद दिली आहे. दमयंती जाधव यांच्या ताब्यातील गट न.२०१३ मध्ये संशयितानी गेल्या १२ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास जेसीबी घेवून अनधिकृत प्रवेश केला. कुठलेही कारण नसतांना संशयितांनी जेसीबीच्या माध्यमातून शेतातील बांध तोडले.

यावेळी बांधाखालून गेलेली पाईप लाईनही तुटली. याबाबत जाब विचारण्यासाठी दमयंती जाधव या जाब विचारण्यासाठी गेल्या असता तू येथून निघून जा तुझा या शेतजमिनीशी काही एक संबध नाही अशी दमदाटी करीत संशयितांनी नुकसान करून हाकलून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार बनकर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये दोन विनयभंगाचे गुन्हे दाखल….

Next Post

रिलायन्सचा ईशान्य भारतात ७५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा निर्धार

Next Post
mukesh ambani reliance

रिलायन्सचा ईशान्य भारतात ७५ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा निर्धार

ताज्या बातम्या

rain1

राज्यात या आठवड्यात अठरा जिल्ह्यात पावसाची शक्यता कमी, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 17, 2025
Untitled 47

नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का…चार माजी नगरसेवकांनी घेतला शिवसेना शिंदे गटात प्रवेश

जून 17, 2025
Sudhakar Badgujar

भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी सुधाकर बडगुजर हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईला रवाना, पण, प्रदेशाध्यक्षांच्या विधानामुळे संभ्रम

जून 17, 2025
Untitled 46

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली बैठक…झाले हे निर्णय

जून 17, 2025
rohini khadse e1712517931481

समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक, लुटमार करण्याच्या घटना…रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर करत केले ट्विट

जून 17, 2025
WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011