मंगळवार, जुलै 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये दोन विनयभंगाचे गुन्हे दाखल….

by Gautam Sancheti
मे 23, 2025 | 4:45 pm
in इतर
0
rape

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एकतर्फी प्रेमातून जालना येथील तरूणाने युवतीस मारहाण करीत तिचा विनयभंग केला. हा प्रकार छत्रपती संभाजी रोडवरील कपालेश्वरनगर भागात घडला. तर आर्थिक देवाण घेवाणीतून एकाने महिलेचा विनयभंग करीत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार नांदूरगावातील मनपा शाळा बसस्टॅण्ड भागात घडला. युवतीस धारदार चाकूचा धाक दाखविण्यात आल्याने तर मुलीस उचलून नेवून मायलेकास कोयत्याने तोडून टाकण्याची धमकी देण्यात महिलेने पोलीसात धाव घेतली आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात वेगवेगळे विनयभंगासह अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार इरफान कुरेशी (४० रा.देवळाली गाव स्मशानभूमीजवळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

पीडिता व संशयितामध्ये आर्थिक व्यवहार आहे. पीडित महिला बुधवारी (दि.२१) रात्री मनपा शाळेजवळील बसस्टॉप जवळून जात असतांना संशयिताने तिला गाठले. यावेळी त्याने उसनवार घेतलेले पैसे परत न केल्याने वाद घालत महिलेकडे शरिर सुखाची मागणी केली मात्र महिलेने त्यास चांगलेच खडसावल्याने हा प्रकार घडला. संशयिताने महिलेस जातीवाचक शिवीगाळ व हाताच्या चापटीने मारहाण करीत तु जर माझ्याशी संबध ठेवले नाही तर तुझ्या मुलीला उचलून घेवून जाईव व तुला आणि मुलाला कोयत्याने तोडून टाकेन अशी धमकी दिली. त्यामुळे महिलेने पोलीसात धाव घेतली आहे.

दुसरा प्रकार आडगाव शिवारातील दत्तनगर भागात घडला. प्रदिप ढाकणे (२५ रा. रा.बिबाता जि.जालना) या युवकााने आपल्या साथीदारासमवेत गुरूवारी (दि.२२) छत्रपती संभाजीनगर रोडवरील कपालेश्वरनगर गाठून युवतीस मारहाण करीत विनयभंग केला. दुपारच्या सुमारास संशयित तरूणीच्या घर परिसरात उभे होते. रस्त्याने जाणा-या तरूणीची वाट अडवित संशयित प्रदिप ढाकणे याने तिच्या कानशिलेत वाजवून शिवीगाळ केली. यावेळी संशयितांनी खिशातील धारदार चाकू काढून दाखवत बघून घेण्याची धमकी दिली. दोन्ही घटनांप्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बोंडे व जमादार घोडे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बसचे चाक पायावरून गेल्याने ४८ वर्षीय व्यक्ती जखमी

Next Post

शेतजमिनीत अनधिकृतपणे प्रवेश करुन शेजा-याने जेसीबीच्या सहाय्याने बांध तोडला…गुन्हा दाखल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
crime1

शेतजमिनीत अनधिकृतपणे प्रवेश करुन शेजा-याने जेसीबीच्या सहाय्याने बांध तोडला…गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी मदतीसाठी संकोच करू नये, जाणून घ्या, बुधवार, २३ जुलैचे राशिभविष्य

जुलै 22, 2025
Novha Merrytime

सागरी शिक्षण क्षेत्रात मुक्त विद्यापीठाचा प्रवेश…या अकादमी सोबत सामंजस्य करार

जुलै 22, 2025
kanda onion

केंद्राच्या कांदा खरेदीला या तारखे पर्यंत मुदतवाढ मिळावी….मुख्यमंत्र्यांना किसान मोर्चाचे पत्र

जुलै 22, 2025
cbi

परीक्षा पेपरफुटी प्रकरण…आठ माजी रेल्वे कर्मचाऱ्यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

जुलै 22, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

५ वर्षांसाठी २५ हजार कोटींची तरतूद…अशी आहे कृषीसमृद्ध योजना

जुलै 22, 2025
amit shah11

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह या तारखेला राष्ट्रीय सहकार धोरण करणार जाहीर…

जुलै 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011