गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक मध्ये वॅाटर ग्रेस कर्मचाऱ्याचा खून…दुचाकीस्वारवर आलेल्या टोळक्याने केला धारदार शस्त्राने हल्ला

by India Darpan
ऑक्टोबर 1, 2024 | 5:36 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
crime 71


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– टोळक्याने केलेल्या हल्ल्यात महापालिकेच्या वॅाटर ग्रेसचे कर्मचारी आकाश ऊर्फ शिवम संतोष धनवटे (२१ रा. घारपुरे घाट गोदावरी नगर) या तरुणाचा मृत्यू झाला. पंडीत कॅालनीतील समर्थ मेडिकल स्टोअर भागात दुचाकीस्वारांनी हा हल्ला केला. या प्रकरणी सरकार वाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू होते.

धनवटे मंगळवारी रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पंडित कॉलनी येथे कामावर असताना ही घटना घडली. पूर्ववैमनस्यातून दुचाकीस्वार टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत त्याच्यावर सपासप वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला होता. भाऊ मकरंद धनवटे याने त्यास तात्काळ जिल्हा रुग्णालय मार्फत खासगी रुग्णालयात दाखल केले असता दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पीक विमा थकबाकी वितरणासाठी शासनाकडून १९२७ कोटी मंजूर….नाशिक जिल्हयातील शेतकऱ्यांना मिळणार इतके कोटी

Next Post

लाडकी बहीण योजनेच्या लाभातून बँकांची सेवा शुल्क कपात…मंत्री आदिती तटकरे यांनी दिला कारवाईचा इशारा

Next Post
ladki bahin yojana e1727116118586

लाडकी बहीण योजनेच्या लाभातून बँकांची सेवा शुल्क कपात…मंत्री आदिती तटकरे यांनी दिला कारवाईचा इशारा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011