गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पार्किंगमध्ये लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी १ लाख ३२ हजाराची रोकड केली लंपास

by India Darpan
मे 15, 2025 | 7:08 am
in क्राईम डायरी
0
crime1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पार्किंगमध्ये लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी एक लाख ३२ हजाराची रोकड चोरून नेली. ही घटना चेतनानगर येथील चेतनानगर येथील बाजीराव आव्हाड चौकात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्पेश सुनिल पाटील (रा. स्वामी समर्थ केंद्राजवळ आव्हाड चौक,चेतनानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पाटील यांची क्रेटा कार एमएच १५ केसी ८०८८ मंगळवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास त्यांच्या राहत्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारच्या पुढील दाराची काच फोडून डॅशबोर्ड मध्ये ठेवलेली १ लाख ३२ हजार ५०० रूपयांची रोकड चोरून नेली. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.

प्रवासी महिलेची पर्स चोरट्यांनी केली लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– बसस्थानकातून सोलापूर येथील प्रवासी महिलेची पर्स चोरट्यांनी हातोहात लांबविली. ही घटना महामार्ग बसस्थानकात घडली असून पर्स मध्ये १ लाख ५५ हजार ५०० रूपयांचा ऐवज होता. त्यात सोन्याचे अलंकार,मोबाईल व रोख रकमेचा समावेश आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्चना जगदिश बिडकर (४६ रा. हुंडेकरीवाडा सोलापूर ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बिडकर या गेल्या शुक्रवारी (दि.९) नातेवाईकांकडे शहरात आल्या होत्या. पहाटे च्या सुमारास त्या बसमधून महामार्ग बसस्थानकात उतरल्या असता ही घटना घडली. बसस्थानकातील आसनावर त्या बसलेल्या असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतील पर्स चोरून नेली. या पर्समध्ये सोन्याचे मंगळसुत्र, वेढे,मोबाईल आणि ५ हजार ५०० रूपयांची रोकड होती. अधिक तपास हवालदार गाढवे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ १५ व १६ मे रोजी बंद…हे आहे कारण

Next Post

पुढे खून झाला अशी बतावणी करुन तोतया पोलीसांनी वयोवृध्द सेवानिवृत्तास लुटले…नाशिकमधील घटना

Next Post
fir111

पुढे खून झाला अशी बतावणी करुन तोतया पोलीसांनी वयोवृध्द सेवानिवृत्तास लुटले…नाशिकमधील घटना

ताज्या बातम्या

cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011