बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये चार घरफोड्या….चोरट्यांनी सुमारे पावणे चार लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला

by India Darpan
मे 14, 2025 | 4:43 pm
in क्राईम डायरी
0
crime 88


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात घरफोडीची मालिका सुरूच असून वेगवेगळया ठिकाणी झालेल्या चार घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे पावणे चार लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात पंचवटीतील एकाच इमारतीत झालेल्या तीन घरफोडींचा समावेश आहे. या घरफोडींमध्ये चोरट्यानी रोकडसह सोन्याचांदीच्या दागिणे चोरून नेले. याप्रकरणी पंचवटी व आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि.१२) रात्री पंचवटीतील साई कलश अपार्टमेंट मधील नागरीक बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी एकाच इमारतीतील तीन घरे फोडून सुमारे सव्वा दोन लाख रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत आदित्य दिपक पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पाटील यांच्या घरातून भामट्यांनी एक लाखाची रोकड तर शेजारी राहणा-या प्रांजली सुधाकर शेवाळे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेली १५ हजाराची रोकड व ७० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. तर याच इमारतीतील प्रविण मधुकर शेजवळ यांचे घरफोडून चोरट्यांनी कपाटात ठेवलेली ५ हजाराची रोकड व २५ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे अलंकार चोरून नेले. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सचिन चव्हाण करीत आहेत.

चौथी घटना कोणार्कनगर भागात घडली. रोहित दिगंबर बर्वे (रा. शिव रो हाऊस कोणार्क नगर २) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बर्वे कुटुंबिय १९ एप्रिल ते ५ मे दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ६० हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बनकर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त रामसेज किल्ला परिसरात ३५,१०० सीड बॉलची उधळण…या संघटनेने घेतला पुढाकार

Next Post

१ लाख ७० हजार रुपये लाचेची मागणी करणा-या इगतपुरी नगरपालिकेच्या तीन कर्मचा-याविरुध्द गुन्हा दाखल

Next Post
acb

१ लाख ७० हजार रुपये लाचेची मागणी करणा-या इगतपुरी नगरपालिकेच्या तीन कर्मचा-याविरुध्द गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

oplus_1048578

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0212 1

उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे केंद्र…प्रस्ताव अंतिम टप्यात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0267 1

विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षण….या लिंकवर नागरिकांना नोंदवता येणार मत

जून 18, 2025
IMG 20250618 WA0261 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज संतपीठ येथे कलादालन व सभागृहाचे लोकार्पण…

जून 18, 2025
Untitled 52

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरुन संभाषण…झाली ही चर्चा

जून 18, 2025
Untitled 51

सावधान…पावसाळी पर्यटनासाठी जाताय? जिल्हाधिकारींच्या या सूचनांकडे द्या लक्ष

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011