बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

by India Darpan
मे 14, 2025 | 3:48 pm
in क्राईम डायरी
0
crime 1111

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. याबाबत सरकारवाडा, भद्रकाली, म्हसरूळ गंगापूर व नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होवू लागली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश रामदास नंदन (रा. उमा अपा.समर्थ कॉलनी,शांतीनगर मखमलाबाद) यांची स्प्लेंडर एमएच १८ एएम १५५३ गेल्या शनिवारी (दि.१०) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार फुगे करीत आहेत.

दुसरी घटना टिळकवाडी भागात घडली. याबाबत चेतन ज्ञानेश्वर बडगुजर (रा.सरदवाडीरोड सिन्नर) यांनी फिर्याद दिली आहे. बडगुजर गेल्या २८ एप्रिल रोजी शहरात आले होते. कामटे पेट्रोल पंपासमोर पार्क केलेली त्यांची एमएच १५ ईएम १७३७ मोटारसायकल चोरट्यानी चोरून नेली. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.

तिसरी घटना जुनी तांबट लेन भागात घडली. याबाबत दुर्गेश दत्तात्रेय आंबाडकर (रा.भैरवनाथ मंदिरासमोर जुनी तांबट लेन) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आंबाडकर यांची पल्सर गेल्या बुधवारी (दि.७) रात्री त्यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार महाले करीत आहेत.

चौथी घटना गंगापूररोडवर घडली. सागर अर्जुन पाटील (रा.सोमेश्वर सातपूर लिंकरोड गंगापूर) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. पाटील गेल्या शनिवारी (दि.३) दुपारी गंगापूररोड भागात गेला होता. गुरूजी हॉस्पिटलच्या बाजूला पार्क केलेली त्याची अ‍ॅक्टीव्हा एमएच १५ एफ जे ७९५७ चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बागुल करीत आहेत.

पाचवी घटना सामनगावरोडवरील अरिंगळे मळा भागात घडली. याबाबत देविदास त्र्यंबक अरिंगळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. अरिंगळे यांची एमएच १५ एफडी ७४१६ मोपेड दुचाकी गेल्या २५ एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरासमोर लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गाड्यांना जुने स्पीड गव्हर्नर असताना नवीन बसविण्याची सक्ती….या असोसिएशनने दिले उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

राज्यातील सर्व देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांची नोंदणी थांबवावी….महसूलमंत्र्यानी दिले हे निर्देश

Next Post
Gq2HQZ8WMAAArRW 1024x681 1

राज्यातील सर्व देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांची नोंदणी थांबवावी….महसूलमंत्र्यानी दिले हे निर्देश

ताज्या बातम्या

oplus_1048578

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0212 1

उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे केंद्र…प्रस्ताव अंतिम टप्यात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0267 1

विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षण….या लिंकवर नागरिकांना नोंदवता येणार मत

जून 18, 2025
IMG 20250618 WA0261 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज संतपीठ येथे कलादालन व सभागृहाचे लोकार्पण…

जून 18, 2025
Untitled 52

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरुन संभाषण…झाली ही चर्चा

जून 18, 2025
Untitled 51

सावधान…पावसाळी पर्यटनासाठी जाताय? जिल्हाधिकारींच्या या सूचनांकडे द्या लक्ष

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011