मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

घरफोडीची मालिका सुरूच…तीन घरफोडीमध्ये चोरट्यांचा दहा लाखाच्या ऐवजावर डल्ला

by India Darpan
सप्टेंबर 30, 2024 | 4:33 pm
in क्राईम डायरी
0
crime 88


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– असून, वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोडीत चोरट्यांनी सुमारे दहा लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात एका टेक्सटाईल दुकानातील रोकड चोरीचा समावेश असून याप्रकरणी सातपूर,अंबड व नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष जगदिश भट्टड (रा.श्रीकृष्णनगर कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. भट्टड यांचे अशोकनगर येथील महेंद्रा कंपनीच्या मटेरियल गेट समोर प्रगती टेक्सटाईल्स मार्केट नावाचे कापड दुकान आहे. रविवारी (दि.२९) ही घटना घडली. तोडाला रूमाल बांधलेल्या अज्ञात चोरट्याने दुकानाच्या पाठीमागील खिडकीतून प्रवेश करून ही चोरी केली. टोपी व जॅकेट परिधान केलेल्या चोरट्यांनी गल्याचा ड्राव्हर कश्याने तरी तोडून घरपट्टी भरण्यासाठी ठेवलेली सुमारे साडे सात लाख रूपयांची रोकड चोरून नेली. ही घटना दुकानातील सीसीटिव्ही यंत्रणेत कैद झाली असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक रोहित गांगुर्डे करीत आहेत.

दुसरी घरफोडीची घटना सिडकोतील वृंदावन चौक भागात घडली. याबाबत स्नेहल महेश सोनजे यांनी फिर्याद दिली आहे. सोनजे कुटूंबिय बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी गेल्या शुक्रवारी (दि.२०) बद घराचा कडीकोयंडा तोडून हॉलमधील कपाटात ठेवलेले सुमारे ३४ हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार अतुल बनतोडे करीत आहेत.

तर शिंदे ता.जि.नाशिक येथे भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा दोन लाखाचा ऐवजावर डल्ला मारला. याबाबत रवी संतू पाळदे (रा.पठाण पेट्रोल पंपाजवळ,शिंदेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पाळदे कुटूंबिय शनिवारी (दि.२८) कामानिमीत्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून लोखंडी कपाटात ठेवलेली ६५ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे २ लाख २२ हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार कु-हाडे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महिलेची सोशल मीडियावर बदनामी, बळजबरीने लग्न…नाशिकच्या खासगी बँकेतील सेल्स मॅनेजरवर गुन्हा दाखल

Next Post

येवला शहरातील शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे या तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

India Darpan

Next Post
IMG 20240930 WA0194 1

येवला शहरातील शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे या तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011