गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक शहरात वेगवेगळया भागात राहणा-या अल्पवयीन मुलीसह दोन महिलांचा परिचीतांकडून विनयभंग…गुन्हा दाखल

by India Darpan
एप्रिल 18, 2025 | 7:00 am
in क्राईम डायरी
0
rape

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– अल्पवयीन मुलीसह शहरातील वेगवेगळया भागात राहणा-या दोन महिलांचा बुधवारी (दि.१६) परिचीतांकडून विनयभंग करण्यात आला. मारहाणीत दोन्ही महिलांचा विनयभंग करण्यात आला असून, याप्रकरणी भद्रकाली व उपनगर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोस्को कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या मााहितीनुसार जुने नाशिक भागात राहणा-या महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. बुधवारी रात्री महिलेच्या घरासमोर तिच्या पतीस पंचशिलनगर येथील गोप्या व खडकाळी येथील रसूलबाग कब्रस्थान समोर राहणारा नाना नामक युवक मारहाण करीत होता. यावेळी पीडिता आपल्या पतीच्या मदतीला धावून गेली असता संशयितांनी तिलाही शिवीगाळ व धक्काबुक्की करीत विनयभंग केला. या घटनेत महिलेचे कपडे फाडण्यात आले आहेत.
दुसरी घटना याच भागातील नाईकवाडीपुरा परिसरात घडली. पवन चौधरी (२५) या तरूणीने शेजारी राहणा-या अल्पवयीन मुलीस बुधवारी दुचाकीवर चक्कर मारण्यास घेवून जात हे कृत्य केले. वाटेत मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे. दोन्ही घटनांप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे व रणदिवे करीत आहेत.

तिसरी घटना जयभवानीरोड भागात घडली. पीडितेच्या भावजयीस शेजारी राहणारे मंजू द्विवेदी व तिचा पती बुधवारी रात्री मारहाण करीत होते. यावेळी पीडिता नणंद आपल्या भावजयीच्या मदतीला धावून गेली असता संशयित दांम्पत्याने तिलाही शिवीगाळ व मारहाण केली. या घटनेत द्विगेदी याने पीडितेचा विनयभंग केला असून याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार शेजवळ करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आता आपले सरकार पोर्टलवर अधिसूचित सेवा उपलब्ध करण्यात दिरंगाई केल्यास दरदिवशी एक हजार रुपयांचा दंड

Next Post

या जिल्हाधिकारी कार्यालयात ई-सुनावणीला सुरुवात…नागरिकांचा वेळ, पैसा व श्रम वाचणार

India Darpan

Next Post
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या जिल्हाधिकारी कार्यालयात ई-सुनावणीला सुरुवात…नागरिकांचा वेळ, पैसा व श्रम वाचणार

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011