मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कारखान्यात मशिनवर काम करीत असतांना अपघात…४९ वर्षीय कामगाराचा मृत्यू

by India Darpan
एप्रिल 17, 2025 | 6:30 am
in क्राईम डायरी
0
crime 13


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कारखान्यात मशिनवर काम करीत असतांना अपघात झाल्याने ४९ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना औद्योगीक वसाहतीतील सोमेश फोर्ज कंपनीत घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राजेंद्र दिनकर पाटील (रा.चाणक्यनगर,खुटवडनगर) असे मृत कामगाराचे नाव आहे. पाटील सातपूर एमआयडीसीतील सोमेश फोर्ज कंपनीतील कामगार होते. मंगळवारी (दि.१५) सायंकाळी ते नेहमीप्रमाणे मशिनवर काम करीत असतांना ही घटना घडली. प्रोडक्शन सुरू असतांना मशिनचा काही तरी पार्ट अचानक सटकल्याने त्यांच्या पोटास गंभीर दुखापत झाली.

बेशुध्द अवस्थेत सुपरवायझर भुषण एकनाथ व हेमराज जाधव यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत.

तडिपाराच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावर ठेवणा-या तडिपाराच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकाने सिडकोतील बडदे नगर भागात केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्ताफ अलिम सय्यद (२६ रा.त्रिमुर्ती चौक सिडको) असे अटक करण्यात आलेल्या तडिपाराचे नाव आहे. अल्ताफ सय्यद याच्या गुन्हेगारी कारवाया रोखण्यासाठी पोलीसांनी त्याच्या विरूध्द हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर आणि जिह्यातून त्यास दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले असतांना त्याचा वावर शहरातच होता.

पोलीस त्याच्या मागावर असतांना सोमवारी (दि.१२) तो बडदेनगर येथील ७ स्टार बेकरी भागात मिळून आला याप्रकरणी हवालदार महेश साळुंके यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार आवारे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सोशल मीडियावर बदनामीकारक व्हिडीओ व्हायरल, जीवे मारण्याची धमकी…गुन्हा दाखल

Next Post

या सहकारी बँकेचा परवाना रद्द…आरबीआयची मोठी कारवाई

Next Post
rbi 11

या सहकारी बँकेचा परवाना रद्द…आरबीआयची मोठी कारवाई

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, मंगळवार, १७ जूनचे राशिभविष्य

जून 16, 2025
Untitled 44

नाशिक विमानतळाच्या नवीन धावपट्टीच्या कामाची ३४३ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध….

जून 16, 2025
rain1

राज्यात रखडलेल्या मान्सूनचा प्रवास परत सुरु…कृषी विभागाने केले हे आवाहन

जून 16, 2025
IMG 20250616 WA0403

चांदवड तालुक्यातील णमोकार तीर्थक्षेत्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा…जगातील सर्वात लांब पत्राद्वारे गुरुदेवांना विनंती

जून 16, 2025
Screenshot 2025 06 16 180053.jpg

रायगड जिल्ह्यास रेड अलर्ट तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

जून 16, 2025
Untitled 43

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन गौरव

जून 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011