बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गॅसच्या भडक्यात भाजलेल्या ७५ वर्षीय वृध्देचा मृत्यू

by India Darpan
सप्टेंबर 29, 2024 | 12:25 am
in क्राईम डायरी
0
Untitled 97


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गॅसच्या भडक्यात भाजलेल्या ७५ वर्षीय वृध्देचा शुक्रवारी (दि.२७) मृत्यू झाला. ही घटना लहवित ता.जि.नाशिक येथे घडली होती. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.

सिताबाई वसत पवार (रा.लहवित ता.जि.नाशिक) असे मृत वृध्देचे नाव आहे. पवार या गेल्या सोमवारी (दि.२३) सकाळच्या सुमारास गॅस पेटवित असतांना ही घटना घडली होती. अचानक भडका उडाल्याने त्या ४० टक्के भाजल्या होत्या.

कुटुंबियांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता शुक्रवारी उपचारी उपचार सुरू असतांना डॉ. कल्पेश भोये यांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार मिरजे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वाहनचोरीची मालिका सुरूच…अ‍ॅटोरिक्षासह पाच दुचाकी वेगवेगळ्या भागातून चोरीला

Next Post

पंतप्रधान आज महाराष्ट्रात करणार ११,२०० कोटी रूपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण

India Darpan

Next Post
modi 111

पंतप्रधान आज महाराष्ट्रात करणार ११,२०० कोटी रूपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011