बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वाहनचोरीची मालिका सुरूच…अ‍ॅटोरिक्षासह पाच दुचाकी वेगवेगळ्या भागातून चोरीला

by India Darpan
सप्टेंबर 29, 2024 | 12:23 am
in क्राईम डायरी
0
crime112


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वाहनचोरीची मालिका सुरू असून अ‍ॅटोरिक्षासह पाच दुचाकी वेगवेगळ्या भागातून चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी,आडगाव,सातपूर आणि उपनगर पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभाकर सुभाष गोंधळी (रा.राही बंगला,जाधव कॉलनी,म.बादरोड) यांची अ‍ॅटोरिक्षा एमएच २२ एए ७०५३ गेल्या सोमवारी (दि.२३) रात्री त्यांच्या बंगल्या बाहेर पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. तर सितागुंफा रोड भागात राहणारे ऋषीकेश राजेंद्र देशपांडे (रा.कमल टॉवर शिवाजी चौक) यांची अ‍ॅक्टीव्हा एमएच १५ एचटी ५८६६ बुधवारी (दि.२५) सकाळच्या सुमारास त्यांच्या बिल्डींगच्या बाहेर पार्क केलेली असतांना ती चोरट्यानी पळवून नेली. दोन्ही घटनांबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास हवालदार भोईर व कुलकर्णी करीत आहेत.

मोटारसायकल चोरीची दुसरी घटना छत्रपती संभाजी रोड भागात समोर आली. संजय नारायण पवार (रा.खोडेनगर अशोकामार्ग ) हे गेल्या बुधवारी डाळींब मार्केट भागात गेले होते. कृष्णा हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची ज्युपिटर एमएच २६ सीबी ९९२१ चोरट्यांनी चोरून नेली. तर चेतन गोविंदा देशमाने (रा.निलकंठ अपा.महालक्ष्मीनगर जत्रा हॉटेल ) यांची पॅशन प्रो एमएच १५ जीएन ७७२६ मोारसायकल गेल्या बुधवारी (दि.२५) रात्री त्यांच्या इमारतीच्या पार्किगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. दोन्ही घटनांप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार मगर करीत आहेत.

आशिष चंद्रभान गोस्वामी (रा.खोडे पार्क,संत जनार्दन स्वामी नगर त्र्यंबकरोड) याची एमएच १५ सीडब्ल्यू ९६४४ बुधवारी (दि २५) प्रबुध्दनगर परिसरातील महिंद्रा कंपनीच्या मेन गेट समोर लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत. तर सुवर्णा सचिन सोनवणे (रा.सुप्रभात अपा.विवेकानंद कॉलनी नारायणबापू नगर) यांची एमएच १५ एफझेड ०६७७ मोटारसायकल गेल्या मंगळवारी रात्री परिसरातील इंदिरा गांधी पुतळयामागील राघवेंद्र स्वामी मेडिकल स्टोअर्स समोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नागपूरमध्ये ८० कोटींचा घोटाळा उघड, बिल्डरांचा फायदा; काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा आरोप

Next Post

गॅसच्या भडक्यात भाजलेल्या ७५ वर्षीय वृध्देचा मृत्यू

India Darpan

Next Post
Untitled 97

गॅसच्या भडक्यात भाजलेल्या ७५ वर्षीय वृध्देचा मृत्यू

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011