शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक शहरात वावरणा-या दोघा तडिपारांना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

by India Darpan
एप्रिल 12, 2025 | 8:03 pm
in क्राईम डायरी
0
jail1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावरणा-या दोघा तडिपारांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. वेगवेगळया भागात दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून याप्रकरणी म्हसरूळ आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवराज पन्नालाल सोनवणे (३६ रा.बोरगड,म्हसरूळ) व लक्ष्मण राजेंद्र कोळी (२४ रा.घरकुल योजना चुंचाळे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित तडिपारांची नावे आहेत. संशयितांच्या गुन्हेगारी कृत्यास आळा घालण्यासाठी शहर पोलीसांनी त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली आहे. अनुक्रमे १ व दोन वर्षासाठी त्यांना शहर व जिह्यातून हद्दपार केलेले असतांनाही त्यांचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसाना मिळाली होती. पोलीस दोघांच्या मागावर असताना सोनवणे शुक्रवारी (दि.११) सायंकाळच्या सुमारास आपल्या घर परिसरात तर कोळी दत्तनगर येथील अभिषेक बेकरी समोरील रोडवर मिळून आला.

याबाबत म्हसरूळचे अंमलदार पंकज चव्हाण व एमआयडीसी चुंचाळे चौकीचे श्रीहरी बिराजदार यानी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार चव्हाण आणि झोले करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त या तारखेला टूर सर्कीटचे आयोजन…महाराष्ट्रातील या ठिकाणांचा समावेश

Next Post

एमआयडीसी मधील अपघातात मयत व्यक्तींच्या कुटुंबास ६० लाख रुपयांची मदत तर जखमी कामगारांना ३० लाख रुपये व मोफत उपचार

Next Post
उमेरड एमआयडीसी मधील अपघात 2 1024x576 1

एमआयडीसी मधील अपघातात मयत व्यक्तींच्या कुटुंबास ६० लाख रुपयांची मदत तर जखमी कामगारांना ३० लाख रुपये व मोफत उपचार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011