गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अलंकारावर वाढीव सोने देण्याचे आमिष दाखवून पोबारा करणा-या सराफास पुण्यात ठोकल्या बेड्या…नाशिक शहर गुन्हे शाखेची कारवाई

by Gautam Sancheti
एप्रिल 4, 2025 | 3:29 pm
in क्राईम डायरी
0
jail1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– अलंकारावर वाढीव सोने देण्याचे आमिष दाखवून पोबारा करणा-या सराफास शहर पोलीसांनी पुण्यात बेड्या ठोकल्या. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. संशयितास सरकारवाडा पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.

सतिश कांतीलाल बेदमुथा उर्फ मुथा (५९ रा. जयदिप सोसा.सहकारनगर पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सशयिताचे नाव आहे. शहरातील एका महिलेने याबाबत फिर्याद दिली होती. संशयिताचे मेसर्स कांतीलाल सुगनचंद सराफ नावाचे दुकान असून या दुकानात सन.२०१४ पासून महिलेचे जाणे येणे होते. पिढीजात सराफ असल्याने महिलेचे कुटुंबिय विश्वासाने संशयिताच्या दुकानात खरेदीसाठी जात होते. महिलेकडून दोन चार महिन्यात मोठी खरेदी होत असल्याने संशयिताने आमिष दाखवत ही फसवणुक केली. तुमचे सोन्याचे अलंकार दुकानात ठेवल्यास व्याजापोटी आठ टक्के वाढीव सोने देऊ असे आमिष दाखवित त्याने महिलेसह तिच्या आईला भुरळ पाडली. महिला व तिच्या आईने विश्वासाने दीड किलो हून अधिक वजनाचे दागिणे संशयिताच्या स्वाधिन केले. मात्र संशयिताने आपला गाशा गुंडाळल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला.

गेल्या महिन्यात याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस संशयिताचा माग काढत असतानाच युनिट १ उपनिरीक्षक रविंद्र बागुल यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संशयित सराफ पुण्यातील सहकार नगर भागात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने धाव घेत शुक्रवारी (दि.४) त्यास हुडकून काढले असून त्यास सरकारवाडा पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रविंद्र बागुल,संदिप भांड,विशाल काठे,पोलीस नाईक विशाल देवरे,हवालदार धनंजय शिंदे अंमलदार जगेश्वर बोरसे व चालकर सुक्राम पवार आदींच्या पथकाने केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

वक्फ विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर….पंतप्रधानांनी केली अशी प्रशंसा

Next Post

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या तज्ञ समितीचा अहवाल समोर….गर्भवती मृत्यूप्रकरणी दिली ही माहिती

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
Screenshot 20250404 152129 Facebook 1

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या तज्ञ समितीचा अहवाल समोर….गर्भवती मृत्यूप्रकरणी दिली ही माहिती

ताज्या बातम्या

Gyy4 pSWYAAjtUr e1755777906342

खासदार सुनेत्रा अजित पवार संघाच्या कार्यक्रमात…वेगवेगळ्या प्रतिक्रियेनंतर दिले स्पष्टीकरण

ऑगस्ट 21, 2025
rohit pawar

शिखर बँक कथित घोटाळा प्रकरणात रोहित पवार यांना न्यायालयाकडून दिलासा

ऑगस्ट 21, 2025
kapus

कापूस आयात शुल्क माफीचा निर्णय: शेतकरी नाराज

ऑगस्ट 21, 2025
Screenshot 20250821 161509 Facebook 1

नाशिक महानगरपालिकेची अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई….या भागात रस्त्यालगत उभारलेली ३० अनधिकृत गाळे व पत्राशेड हटवले

ऑगस्ट 21, 2025
प्रातिनिधिक फोटो

दिवाळी आणि छठ पूजेसाठी १२ हजाराहून अधिक विशेष रेल्वे गाड्या…परतीच्या तिकिटांवर इतके टक्के सूट

ऑगस्ट 21, 2025
Untitled 26

सात दिवसात हवामानाचे २३९ अलर्ट २५३.७४ कोटी नागरिकांपर्यंत प्रसारित….राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

ऑगस्ट 21, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011