शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सायबर भामट्यांनी तब्बल साडे नऊ लाखाला घातला गंडा…अशी केली फसवणूक

by India Darpan
एप्रिल 3, 2025 | 5:32 pm
in क्राईम डायरी
0
crime11

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सायबर भामट्यांनी एकास तब्बल साडे नऊ लाखास गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. व्यावसायीक कर्ज मदतपूर्व भरूण देण्यासाठी सहकार्य करीत असल्याचा बहाणा करून भामट्यांनी हा गंडा घातला असून, याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह माहिती व तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रसाद प्रभाकर आवेकर (रा.अशोकनगर,सातपूर ) यानी याबाबत फिर्याद दिली आहे. आवेकर यांनी आदित्य बिर्ला कॅपीटल या फायनान्स कंपनीकडून व्यावसायीक कर्ज घेतले आहे. गेल्या १३ फेब्रुवारी रोजी त्यांच्याशी भामट्यांनी संपर्क साधला होता. आदित्य बिर्ला कॅपीटल मधून बोलत असल्याचे भासवून भामट्यांनी कर्जाबाबत अडीअडचणी जाणून घेतल्या. यावेळी आवेकर यांनी व्यावसायीक कर्जाची मुदतपुर्व परतफेड करायचे असल्याचे सांगितल्याने ही फसवणुक झाली.

भामट्यांनी आवेकर यांना लोन फोरक्लोज करण्यासाठी बंधन बँकेच्या २०२०००७७८२६१० या खात्यात ८ लाख ५७ हजार १९ तर सेंट्रल बँकेच्या ५७६१९५६४९६ या बँक खात्यात ८९ हजार २१० रूपये भरण्यास भाग पाडून आवेकर यांची सुमारे ९ लाख ४६ हजार २२९ रूपयांची फसवणुक केली आहे. अधिक तपास निरीक्षक रियाज शेख करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुण्यात लाच प्रकरणानंतर एसीबीकडून झाडाझडती…घराच्या छापेमारीत मिळाले कोट्यवधी रुपयांचे घबाड

Next Post

भारतीय नौदल अग्निवीर वरिष्ठ माध्यमिक भरतीसाठी असा करा ऑनलाइन अर्ज…

Next Post
Screenshot 20250403 173416 Chrome 1

भारतीय नौदल अग्निवीर वरिष्ठ माध्यमिक भरतीसाठी असा करा ऑनलाइन अर्ज…

ताज्या बातम्या

DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011