गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ठेकेदारासह दोघा बांधकाम व्यावसायीकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

by India Darpan
एप्रिल 3, 2025 | 3:22 pm
in क्राईम डायरी
0
fir111

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– परप्रांतीय कामगाराच्या मृत्यू प्रकरणी अखेर ठेकेदारासह दोघा बांधकाम व्यावसायीकांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पुणे विद्यार्थी वसतीगृहाच्या बांधकाम साईटवर घडली होती. तीसºया मजल्यावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला होता. ठेकेदार आणि बांधकाम व्यावसायीकांनी कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या नाहीत त्यामुळे कामगाराचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

ठेकेदार खलील अशरफ मोहम्मद, बांधकाम व्यावसायीक मनोज थोरात व विशाल पाटील अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत ललिता बरडे यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेत कनसिंह सरदार बारेला उर्फ कनसिंग हरदास बरडे (मुळ रा.मध्यप्रदेश हल्ली काळाराम मंदिराच्या बाजूला पुणे विद्यार्थी वसतीगृह बांधकाम साईटवर) या परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. कनसिंह काळाराम मंदिर परिसरातील पुणे विद्यार्थी वसतीगृह बांधकाम साईटवर कामास होता.

९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास तो तिस-या मजल्यावर बांधकामास पाणी मारत असतांना ही घटना घडली होती. अचानक तोल गेल्याने तो जमिनीवर कोसळला होता. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्यास अपोलो त्यानंतर शताब्दी व आडगाव मेडिकल कॉलेज येथे उपचारार्थ हलविण्यात आले होते. महिनाभराच्या उपचारानंतरही त्याच्या प्रकृर्तीत सुधारणा न झाल्याने त्यास अधिक उपचारार्थ इंदोर येथील एमवायएच हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता २४ फेब्रुवारी रोजी रात्री उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. या घटनेस संबधीत ठेकेदार व बांधकाम व्यावसायीक जबाबदार असल्याचा फिर्यादीत नमुद करण्यात आले असून अधिक तपास उपनिरीक्षक कैलास जाधव करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवड यादी प्रसिद्ध….

Next Post

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थगित…

India Darpan

Next Post
SUPRIME COURT 1

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेची निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थगित…

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011