शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

काकूस शिवीगाळ, दमदाटी करुन पुतण्याने केली चोरी…रोकडसह महत्त्वाची कागदपत्रे केली लंपास

by India Darpan
एप्रिल 2, 2025 | 2:40 pm
in क्राईम डायरी
0
crime1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- काकूस शिवीगाळ व दमदाटी करीत पुतण्याने बेकायदा घरात घुसून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत १५ हजाराच्या रोकडसह महत्वाची कागदपत्र भामट्याने चोरून नेले असून पोलीसांनी तात्काळ संशयितास अटक केली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक सुनिल लोंढे असे अटक करण्यात आलेल्या संशयित पुतण्याचे नाव आहे. याबाबत पदमा रामा लोंढे (रा.दिंडोरीरोड,पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे. संशयित फिर्यादी लोंढे यांचा पुतण्या असून मंगळवारी (दि.१) त्यांच्यात वाद झाला होता. यावेळी संतप्त पुतण्याने जुन्या भांडणाची कुरापत काढून काकूस शिवीगाळ करीत दमदाटी केली होती.

त्यानंतर काकू कामावर गेली असता संशयिताने आजारी काका घरात झोपलेले असल्याची संधी साधत बेकायदा घरात शिरून १५ हजाराची रोकड व महत्वाचे कागदपत्र चोरून नेले होते. याबाबत तक्रार प्राप्त होताच पोलीसांनी संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून अधिक तपास हवालदार सानप करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्र सरकारकडून निर्यातशुल्क हटवण्यास दिरंगाई झाल्याने कांदा दरात घसरण सुरूच…

Next Post

रस्त्याने पायी जात असतांना चक्कर येवून पडल्याने ३१ वर्षीय युवकाचा मृत्यू

Next Post
crime 13

रस्त्याने पायी जात असतांना चक्कर येवून पडल्याने ३१ वर्षीय युवकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011