सोमवार, जून 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरीला

by India Darpan
एप्रिल 2, 2025 | 6:47 am
in आत्महत्या
0
crime 1111

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी आडगाव व पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.

आडगाव शिवारात राहणारे अविनाश राजू मोरे (रा.जुना कोकण कट्टा हॉटेलजवळ) यांची एमएच २० एफएस ८५०४ ही मोटारसायकल गेल्या २८ मार्च रोजी रात्री त्यांच्या बिल्डींगच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.

दुसरी घटना गोदाघाटावर घडली. सागर सुरेश होळकर (रा.कामटवाडा,सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. होळकर रविवारी (दि.३०) गोदाघाटावर गेले होते. सार्वजनिक सुलभ शौचालय परिसरात पार्क केलेली त्यांची दुचाकी (एमएच १५ जीपी ११६४) चोरटयांनी चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार माळवाळ करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक शहरात वेगवेगळय़ा भागात राहणा-या चौघांनी केली आत्महत्या

Next Post

संरक्षण निर्यात २३,६२२ कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर, निर्यातीत झाली इतके टक्के वाढ

Next Post
rajanatsing

संरक्षण निर्यात २३,६२२ कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर, निर्यातीत झाली इतके टक्के वाढ

ताज्या बातम्या

IMG 20250601 WA0470

नाशिकमध्ये द्वारका सर्कल हटवण्याचे काम सुरू….मुंबईतील हाजी अलीच्या धर्तीवर सिग्नल यंत्रणा विकसित करण्याची मागणी

जून 1, 2025
Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011