सोमवार, सप्टेंबर 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिकच्या शालिमार भागातील एका लॉजवर नेले, बलात्कार केला, पुढे असे केले ब्लॅकमेल…

by Gautam Sancheti
सप्टेंबर 28, 2024 | 3:43 pm
in क्राईम डायरी
0
rape2

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- परप्रातीयाने आदिवासी महिलेवर वेळोवेळी बळजबरीने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत हे कृत्य केले आहे. पीडिता बांधकाम सुरू असलेल्या साईटवर कुटूंबियासह वास्तव्यास असून या साईटवर संशयित सुपरवायझर आहे. कुटुंबियास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात बलात्कार, अ‍ॅट्रोसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तात्काळ संशयितास अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वसिम रहमतुल्लाह अक्तर (२४ मुळ रा.बिहार हल्ली सितागुंफाजवळ,पंचवटी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेचे कुटुंबिय जुना आडगाव नाका भागात नव्याने सुरू असलेल्या बांधकाम साईटवर वास्तव्यास आहे. पती पत्नी याच साईटवर मोलमजूरी करून वॉचमन राहत असून संशयित या साईटचा सुपरवायझर आहे. महिला एके दिवशी आंघोळ करीत संशयिताने नकळत आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ घेतला होता. गेल्या मार्च महिन्यात हा व्हिडीओ दाखवून त्याने ब्लॅकमेल करीत महिलेवर बलात्कार केला. त्यानंतरही त्याने तब्बल चार महिने वारंवार व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत आपले इप्सित साध्य केले.

या काळात संशयिताने महिलेस शालिमार भागातील एका लॉजवर घेवून बलात्कार केला. यावेळी त्याने महिलेसोबत अस्लिल फोटो व व्हिडीओ काढले. यानंतर त्याचा अत्याचार वाढल्याने महिलेने त्यास नकार दिला असता त्याने फोटो व्हिडीओ व्हायरल करण्याबरोबरच पतीसह मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने पीडितेने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

निफाड मार्गावर खराब रस्त्यामुळे कांदा ट्रॅक्टर पलटी, कांद्याचे नुकसान

Next Post

Live: महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पाचे लोकार्पण…बघा, लाईव्ह

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

Untitled 7
संमिश्र वार्ता

समृध्दी महामार्गावर खिळे? अखेर कंत्राटदारावर गुन्हा दाखल

सप्टेंबर 15, 2025
Screenshot 20250915 070634 Facebook
संमिश्र वार्ता

मविप्रच्या वार्षिक सभेच्या व्यासपीठावर गँग्स ऑफ वासेपुर…सरचिटणीसांनी पोस्ट केला हा फोटो

सप्टेंबर 15, 2025
G008bSZXIAAjtvu
मुख्य बातमी

क्रीकेटच्या मैदानात सर्जिकल स्ट्राईक करत पाकिस्तानचा धुव्वा…हस्तांदोलन टाळलं, श्रध्दांजली अर्पण केली

सप्टेंबर 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

नाशिक रोड रेल्वे स्थानकातील होल्डिंग एरियाच्या कामांना मंजुरी…गर्दी व्यवस्थापनात होणार फायदा

सप्टेंबर 14, 2025
Next Post
WhatsApp Image 2024 09 26 at 7.09.52 PM 1 1

Live: महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या अर्धाकृती ब्राँझ धातूच्या शिल्पाचे लोकार्पण…बघा, लाईव्ह

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011