शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लहानग्या मुलीचा शेजा-याने केला विनयभंग,जुने नाशिकमधील घटना…संशयित गजाआड

by India Darpan
मार्च 29, 2025 | 5:49 am
in क्राईम डायरी
0
jail11

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– घराच्या दारात उभ्या असलेल्या लहानग्या मुलीचा शेजा-याने विनयभंग केल्याचा प्रकार जुने नाशिक येथील डिंगरअळीत घडली. दारूच्या नशेत संशयिताने पैशांचे आमिष दाखवून हे कृत्य केले असून, पोलीसांनी त्यास तात्काळ अटक केली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजीत कदम उर्फ अबू (२४) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. संशयित व पीडितेचे कुटुंबिय एकाच भागात राहणारे असून ते एकमेकांचे शेजारी आहे. अल्पवयीन मुलगी मगळवारी (दि.२५) रात्री आपल्या घरासमोर उभी असतांना मद्याच्या नशेत तर्रर्र असलेल्या संशयिताने तिला शंभर रूपये देतो घरात चल असे म्हणत विनयभंग केला.

मुलीने आपल्या कुटुंबियाकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून संशयितास तात्काळ अटक करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक दहिफळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महावितरणची लकी डिजिटल ग्राहक योजना पहिला लकी ड्रा ७ एप्रिलला…

Next Post

कौटूंबिक वादातून पतीनेच घरातील रोकडसह अलंकार व महत्वाचे कागदपत्र असा सुमारे अडीच लाखाचा ऐवज चोरून नेला

Next Post
crime1

कौटूंबिक वादातून पतीनेच घरातील रोकडसह अलंकार व महत्वाचे कागदपत्र असा सुमारे अडीच लाखाचा ऐवज चोरून नेला

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

जून 20, 2025
Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

जून 20, 2025
jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011