शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पैसे मागितल्याचा राग….चार जणांच्या टोळक्याने फळविक्रेत्यावर केला धारदार शस्त्राने हल्ला

by Gautam Sancheti
मार्च 27, 2025 | 3:50 pm
in क्राईम डायरी
0
crime1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पैसे मागितल्याच्या रागातून चार जणांच्या टोळक्याने एका फळविक्रेत्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना तिबेटीयन मार्केट भागात घडली. या घटनेत फळविक्रेत्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वेदांत पाटील, जोजो मायकल व त्यांचे दोन साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी विपूल सतिष बत्तीसे (२० रा.बेथलेनगर,शरणपूररोड) यांनी फिर्याद दिली आहे. बत्तीसे तिबेटीयन मार्केट भागात फळविक्रीचा व्यवसाय करतात. बुधवारी (दि.२६) सायंकाळी ते परिसरात हातगाडीवर व्यवसाय करीत असतांना संशयितांनी त्यांच्याकडून फळे खरेदी केले. मात्र पैसे दिले नाही. त्यामुळे बत्तीसे यांनी पैश्यांची मागणी केली असता संशयितांनी शिवीगाळ करीत त्यास लाथाबुक्यानी मारहाण केली. या घटनेत एकाने धारदार शस्त्राने हल्ला केल्याने बत्तीसे गंभीर जखमी झाले असून अधिक तपास हवालदार गांगुर्डे करीत आहेत.

७० वर्षीय वृध्दाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सातपूर परिसरातील कांबळेवाडीत राहणा-या ७० वर्षीय वृध्दाने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर वृध्दाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सोमनाथ काकडू धनगरे असे मृत वृध्दाचे नाव आहे. धनगरे यांनी बुधवारी (दि.२६) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घराच्या आवारातील वॉल कंपाऊंड अ‍ॅगलला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मुलगा शिवराम धनगरे यांनी त्यांना तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार घारे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्रास दुसरे नाव कशासाठी…पुरोगामी, परिवर्तनवादी संघटनेचा प्रश्न

Next Post

अनधिकृत भूखंड, बांधकाम नियमित होणार….आयुक्तांच्या तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सूचना

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
WhatsApp Image 2025 03 26 at 7.20.49 PM 1920x1081 1

अनधिकृत भूखंड, बांधकाम नियमित होणार….आयुक्तांच्या तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना सूचना

ताज्या बातम्या

IMG 20250808 WA0395 1

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले हे निर्देश

ऑगस्ट 8, 2025
INDIA GOVERMENT

टोमॅटो, कांदा आणि बटाट्याच्या किमती स्थिर राहाव्यात यासाठी केंद्र सरकार सक्रिय…केल्या या उपाययोजना

ऑगस्ट 8, 2025
ग्राम विकास मंत्री व सार्वजनिक आरोग्य मंत्री संयुक्त बैठक 2 1024x682 1 e1754659804441

या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्यासाठी कार्यवाही करण्याचे मंत्र्यांचे निर्देश…

ऑगस्ट 8, 2025
daru 1

दारू दुकान फोडून चोरट्यांनी ४ लाखांच्या महागड्या दारुच्या बाटल्या केल्या लंपास…गंगापूररोडवरील घटना

ऑगस्ट 8, 2025
shivsena udhav

नाशिकमध्ये मनसे व शिवसेना ठाकरे गटाच्या बैठकीत राडा, दोन नेत्यांमध्ये शाब्दिक वाद

ऑगस्ट 8, 2025
crime1

सेल्फी फोटो व्हायरल करण्याची धमकी, अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ऑगस्ट 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011