शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

२० वर्षीय युवकावर प्राणघातक हल्ला…धारदार कोयत्याने वार

by India Darpan
मार्च 24, 2025 | 4:34 pm
in क्राईम डायरी
0
crime1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पाथर्डी शिवारात टोळक्याने एका २० वर्षीय युवकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्यात धारदार कोयत्याने वार करण्यात आल्याने युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिध्दार्थ गरूड, यश दोंदे, छोटा सिध्दू,स्वप्नील घायवटे व चिक्या (रा.सर्व पाथर्डी गाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित हल्लेखोरांची नावे आहेत. याबाबत शिल्पा सिध्दार्थ डाके (रा.स्वराज्यनगर,पाथर्डी फाटा) यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेत रितेश हरिभाऊ लाठे (२०) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. शिल्पा डाके यांचा रितेश लाठे हा भाऊ आहे. संशयित मुले आणि लाठे यांच्यात गल्लीत चकरा मारण्याच्या कारणातून वाद झाला होता.

रविवारी (दि.२३) रात्री पुन्हा संशयित स्वराज्यनगर भागात फिरण्यासाठी आले असता ही घटना घडली. नरहरी लॉन्स परिसरातील दातांच्या दवाख्याना भागात लाठे यांनी त्यांना टोकले असता संशयितांनी त्यास शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली. या घटनेत एकाने धारदार कोयत्याने वार केल्याने रितेश लाठे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक शिरसाठ करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

उन्हाळा सुरु…नाशिक जिल्ह्यातील धरणाचा पाणीसाठा आहे इतके टक्के….बघा, संपूर्ण माहिती

Next Post

प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक…इंद्रजीत सावंतला धमकी, शिवरायांचा अपमान करणारे वक्तव्य भोवले

Next Post
Untitled 54

प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक…इंद्रजीत सावंतला धमकी, शिवरायांचा अपमान करणारे वक्तव्य भोवले

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011