शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

फॅब्रीकेशनचे काम करतांना घराच्या छतावरून पडल्याने ५८ वर्षीय कामगाराचा मृत्यू

by India Darpan
सप्टेंबर 27, 2024 | 3:36 pm
in क्राईम डायरी
0
Untitled 97


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गंगापूरनाका भागात फॅब्रीकेशनचे काम करीत असतांना घराच्या छतावरून पडल्याने ५८ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोद करण्यात आली आहे. निवृत्ती लक्ष्मण सोनजे (रा.साई व्हिला रो हाऊस,श्रमिकनगर) असे मृत कामगाराचे नाव आहे.

सोनजे गुरूवारी (दि.२६) सायंकाळच्या सुमारास जुना गंगापूर नाका भागातील विदिशा अपार्टमेंट येथे काम करीत असतांना ही घटना घडली. संदिप माळवे यांच्या घरावर फॅब्रीकेशनचे काम करीत असतांना छतावर लावलेल्या सिडीवरून ते जमिनीवर कोसळले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास व पाठीस गंभीर दुखापत झाल्याने माळवे यांनी त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार हेमराज गायकवाड करीत आहेत.

६० हजाराच्या अ‍ॅल्युमिनीअमच्या प्लेटा चोरून नेल्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नव्याने सुरू असलेल्या बांधकाम साईटवरून चोरट्यांनी सुमारे ६० हजार रूपये किमतीच्या अ‍ॅल्युमिनीअमच्या प्लेटा चोरून नेल्या. ही घटना एबीबी सर्कल भागात घडली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धिरजलाल प्रेमजीभाई वेलाणी (रा.सिओम नगर,हिरावाडीरोड) यांनी फिर्याद दिली आहे. वेलाणी बांधकाम व्यावसायीक असून त्यांची निशांमदिप डेव्हलपर्स नावाची फर्म आहे. या फर्मच्या वतीने महात्मानगर येथील एबीबी सर्कल भागात नवीन बांधकाम साईट सुरू आहे. गेल्या शुक्रवारी (दि.२०) रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या साईटवर पडलेल्या ३० अ‍ॅल्युमिनीअम प्लेटा चोरून नेल्या अधिक तपास हवालदार मोरे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास या तारखेपर्यंत मुदतवाढ

Next Post

अंगणवाडी कर्मचा-यांचा आक्रमक पवित्रा… संपूर्ण राज्यात १ ऑक्टोबरला चक्का जाम करणार

Next Post
file photo

अंगणवाडी कर्मचा-यांचा आक्रमक पवित्रा… संपूर्ण राज्यात १ ऑक्टोबरला चक्का जाम करणार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011