शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तडिपारास पोलीसांनी ठोकल्या बेड्या…शहरात होता वावर

by India Darpan
मार्च 15, 2025 | 6:56 pm
in क्राईम डायरी
0
jail11


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावरणा-या तडिपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई चुंचाळे शिवारात करण्यात आली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुणाल रविंद्र पगार (२५ रा. पाण्याच्या टाकीजवळ चुंचाळे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. पगार याच्या वाढत्या गुन्हेगारीस रोखण्यासाठी शहर पोलीसांच्या वतीने त्याच्याविरूध्द हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. शहर आणि जिह्यातून त्यास एक वर्षासाठी हद्दपार केलेले असतांना त्याचा वावर शहरातच होता.

पोलीस त्याच्या मागावर असतांना गुरूवारी (दि.१३) एमआयडीसी चौकी पथकाच्या हाती लागला. चुंचाळे शिवारातील पाण्याची टाकी भागात ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी अंमलदार श्रीहरी बिराजदार यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भंदे करीत आहेत.
………
तलवार बाळगणा-या तरूणावर पोलीसानी केली कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सिडकोतील पवननगर भागात धारदार तलवार बाळगणा-या तरूणावर पोलीसानी कारवाई केली. संशयिताच्या ताब्यातून लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशिक अशोक अडांगळे (२७ रा. कालीका पार्क कर्मयोगी नगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पवननगर येथील पाण्याची टाकी परिसरात फिरणाºया तरूणाकडे तलवार असल्याची माहिती अंबड पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने धाव घेत संशयितास बेड्या ठोकल्या असून त्याच्या अंगझडतीत धारदार तलवार मिळून आली आहे. याबाबत अंमलदार तुषार मते यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास हवालदार उमाकांत टिळेकर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गोदावरी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी इतक्या कोटींचा निधी मंजूर; या भागाला होणार फायदा…

Next Post

तळीराम शॅाक….अठरा लाखाच्या विदेशी मद्याची पोलिसांनी अशी लावली विल्हेवाट

Next Post
IMG 20250315 WA0388 1

तळीराम शॅाक….अठरा लाखाच्या विदेशी मद्याची पोलिसांनी अशी लावली विल्हेवाट

ताज्या बातम्या

cbi

जेएनपीएचे माजी मुख्य व्यवस्थापकासह या संस्थेविरुध्द सीबीआयने दाखल केला गुन्हा…८०० कोटीचे प्रकरण

जून 21, 2025
WhatsApp Image 2025 06 21 at 12.10.37 AM 1024x681 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन

जून 21, 2025
IMG 20250621 WA0030 1

नाशिक येथे या तारखेला कथक जुगलनृत्य आणि शास्त्रीय गायनाची मैफिल…

जून 21, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

आषाढी एकादशी वारीसाठी दिंड्यांना २.८ कोटींचे अनुदान…१४०० दिंड्यांना प्रति दिंडी मिळणार इतके पैसे

जून 21, 2025
Gt0K8wtWoAA7onz 1024x768 1

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील ५ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेले हे कर्मचारी होणार नियमित…

जून 21, 2025
rainfall alert e1699421697419

सध्याची पावसाची स्थिती व पेरणी…बघा, हवामानतज्ञ काय म्हणतात

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011