शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आर्थिक वादातून बहिण व मेव्हूण्याने केला चाकू हल्ला…३५ वर्षीय युवक जखमी

by India Darpan
मार्च 6, 2025 | 5:49 pm
in क्राईम डायरी
0
crime1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आर्थिक वादातून बहिण मेव्हूण्याने एकावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार कथडा भागात घडला. या घटनेत ३५ वर्षीय युवक जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रहिसा नजिर पिंजारी व नजिर बशिर पिंजारी (रा.गणी हॉलसमोर,कथडा जुनेनाशिक ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दांम्पत्याचे नाव आहे. याबाबत एजाज खुर्शीद शेख (रा. हिमालय बेकरी मागे,इंद्रकुंड) यांनी फिर्याद दिली आहे. रहिसा पिंजारी व जखमी एजाज शेख हे दोघे बहिण भाऊ आहेत. काही महिन्यांपूर्वी रहिसा पिंजारी यांना आर्थिक अडचण असल्यामुळे तिने आपल्या भावाकडे पैश्यांची मागणी केली होती.

शेख याने बहिणीसाठी २० हजार रूपयाची मदत केली होती. बरेच दिवस उलटूनही हातऊसनवार दिलेली रक्कम बहिणीने परत केली नाही म्हणून तो बुधवारी (दि.५) दुपारच्या पैसे मागण्यासाठी पिंजारी दांम्पत्याच्या घरी गेला असता ही घटना घडली. पैसे मागताच दांम्पत्याने त्यास शिवीगाळ केली. यावेळी बहिणीने पैसे देण्यास नकार देत आपल्या भावाचे दोन्ही हात पकडून ठेवले असता मेव्हण्याने त्याच्यावर चाकू हल्ला केला. या घटनेत कमरेवर चाकू खोपसण्यात आल्याने एजाज शेख जखमी झाला असून त्याने कशीबशी सुटका करून घेत जिल्हा रूग्णालय गाठले आहे. अधिक तपास हवालदार काकड करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महावितरण अभय योजना…नाशिक परिमंडलातील ९ हजार ७२४ ग्राहकांची थकबाकीतून मुक्ती, ११ कोटी ३३ लाख रुपयांचा केला भरणा

Next Post

बंगल्याच्या बांधकाम साईटवरून चोरट्यांनी ४० हजाराचे नळ चोरुन नेले…इंदिरानगर परिसरातील घटना

Next Post
fir111

बंगल्याच्या बांधकाम साईटवरून चोरट्यांनी ४० हजाराचे नळ चोरुन नेले…इंदिरानगर परिसरातील घटना

ताज्या बातम्या

DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011