मंगळवार, जून 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तिबेटीयन मार्केट भागात दुचाकीची तोडफोड, बॅनरही फाडले…गुन्हा दाखल

by India Darpan
फेब्रुवारी 18, 2025 | 7:43 pm
in क्राईम डायरी
0
fir111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शरणपूररोडवरील तिबेटीयन मार्केट भागात गावगुंडाचा वावर वाढला असून रविवारी (दि.१६) दोघांनी आरडाओरड करीत दुचाकीची तोडफोड केली. यावेळी संतप्त दोघांनी परिसरात आपली दहशत कायम राहवी यासाठी धारदार शस्त्राने बॅनरही फाडले असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वेदांत पाटील व सोनू नामक तरूणावर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजय सुधाकर जगताप (रा.मायको हॉस्पिटलजवळ,सातपूर) या तरूणाने फिर्याद दिली आहे. जगताप रविवारी रात्री रेल्वे तिकीट बुकिंग करण्यासाठी तिबेटीयन मार्केट भागात गेला होता.

तिकीट काढण्यासाठी तो मिारतीच्या पहिल्या माळय़ावर गेला असता दहशत निर्माण करणा-या दोघांनी त्याच्या एमएच १५ जेएन ७९४२ या दुचाकीची तोडफोड केली. यावेळी संतप्त दोघांनी गौरव सुर्यवंशी यांनी लावलेल्या मातोश्री टूर्स आणि ट्रव्हल्सचे बॅनर्स धारदार शस्त्राने फाडले. अधिक तपास हवालदार साबळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील या अधिका-यांच्या झाल्या बदल्या….

Next Post

शिवजयंतीनिमित्त नाशिकमध्ये ‘जय शिवाजी-जय भारत’पदयात्रा….

Next Post
shivaji

शिवजयंतीनिमित्त नाशिकमध्ये ‘जय शिवाजी-जय भारत’पदयात्रा….

ताज्या बातम्या

Untitled 46

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची पहिली बैठक…झाले हे निर्णय

जून 17, 2025
rohini khadse e1712517931481

समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक, लुटमार करण्याच्या घटना…रोहिणी खडसे यांनी व्हिडिओ शेअर करत केले ट्विट

जून 17, 2025
WhatsApp Image 2025 06 16 at 7.32.53 PM 1920x1280 1

नवीन शैक्षणिक वर्ष प्रारंभ…पहिल्या दिवशी या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जून 17, 2025
Gtj2vdeWgAA7QAN 1920x1440 1 e1750112697963

मुंबईत वॉटर मेट्रो…तीन महिन्याच्या आत आराखडा सादर करण्याच्या सूचना

जून 17, 2025
Untitled 45

पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी अर्ज सादर करण्यासाठी या तारखेपर्यंत अंतिम मुदतवाढ…

जून 17, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

वाहनांच्या पाठीमागे बसविलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई? परिवहन आयुक्तांनी काढले हे परिपत्रक

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011