रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वाहनचोरीची मालिका सुरूच…वेगवेगळया भागातून चार मोटारसायकल चोरीला

by India Darpan
फेब्रुवारी 12, 2025 | 6:04 pm
in क्राईम डायरी
0
crime 1111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
शहरात वेगवेगळया भागातून चोरट्यांनी चार मोटारसायकली चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी,इंदिरानगर,अंबड व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पोलीसानी दिलेल्या माहितीनुसार जुना आडगाव नाका भागात राहणारे कैवल्य नारायण गायधनी (रा. गोविंद संकुल,कृष्णनगर) यांची एमएच १५ जेबी ६६०३ मोटारसायकल सोमवारी (दि.१०) रात्री त्यांच्या बिल्डींगच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यानी चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार भोईर करीत आहेत. दुसरी घटना अंबड औद्योगीक वसाहतीत घडली. याबाबत शिवम अजय विश्वकर्मा (रा.चुंचाळे शिवार,अंबड) यांनी फिर्याद दिली आहे. विश्वकर्मा सोमवारी (दि.१०) सकाळी लुसी इलेक्ट्रीक कंपनीत गेले होते. पार्किंगमध्ये लावलेली त्यांची अ‍ॅक्टीव्हा एमएच १५ एचई ३६४१ चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

तिसरी घटना कलानगर येथे घडली. याबाबत हेमंत विष्णू शिंदे (रा.सयाजी हॉटेल मागे,सुचेतानगर) यांनी फिर्याद दिली आहे. शिंदे यांची एमएच १५ डीई ४२१७ मोटारसायकल गेल्या बुधवारी (दि.५) कलानगर येथील न्यु आयडीएल सर्व्हीस सेटर परिसरात पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गारले करीत आहेत.

चौथी घटना जेलरोड भागात घडली. दिलीप फकिरा शेळके (रा.राजराजेश्वरी मंगल कार्यालयाजवळ,जेलरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेळके शुक्रवारी (दि.७) जेलरोड भागात गेले होते. करन्सी नोट प्रेसच्या पार्किंगमध्ये लावलेली त्यांची अ‍ॅक्टीव्हा एमएच १५ एफझेड ५३१४ चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार कुºहाडे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी हार्वर्ड विद्यापीठात भाषण देणार…..

Next Post

पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी आता हा भुयारी मार्ग…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

India Darpan

Next Post
Untitled 17

पुणे शहरातील दळणवळण गतिमान करण्यासाठी आता हा भुयारी मार्ग…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011