गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गहाण ठेवलेल्या इनोव्हा कारचा परस्पर अपहार…गुन्हा दाखल

by India Darpan
सप्टेंबर 22, 2024 | 12:29 am
in क्राईम डायरी
0
fir111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– गहाण ठेवलेल्या इनोव्हा कारचा एकाने परस्पर अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. सावकारीतून हा प्रकार घडल्याचे बोलले जात असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिरोज शेख (रा.भारतनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत नजमा हमीद शेख (रा.पंचशिलनगर गंजमाळ) यांनी फिर्याद दिली आहे. शेख यांचा मुलगा दानिश हमीद शेख याने जितेश तुपलोंढे यांच्याकडून भाडेतत्वावर टोयोटा कार एमएच ०४ इके २२२१ कराराने घेतली होती. गेल्या मे महिन्यात आर्थिक अडचण असल्याने त्यांनी ती फिरोज शेख या संशयिताकडे १ लाख ३० हजारात तारण गहाण ठेवली असता ही घटना घडली. संशयित शेथ याने सदर वाहनाचा परस्पर अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास हवालदार म्हैसधुणे करीत आहेत.

दानपेटीतील रोकडसह पितळी वस्तूवर डल्ला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रोकडोबावाडी भागातील गणपती मंदिरातून चोरट्यांनी दानपेटीतील रोकडसह पितळी वस्तूवर डल्ला मारला. त्यात सनई घंटाचा समावेश आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यशवंत जगन्नाथ मोरे (रा.डोबी मळा रोकडोबावाडी,दे.गाव) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. रोकडोबावाडी येथील वालदेवी नदी तिरी असलेल्या आण्णा गणपती मंदिरात ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या भिंतीवरून उडी मारून ही चोरी केली. मंदिरात शिरलेल्या चोरट्यांनी दानपेटी उघडून सुमारे ४५ हजाराची रोकड पितळी सनई आणि चार घंट्या असा ४९ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक कोकाटे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गंजमाळ भागात तरूणावर प्राणघातक हल्ला…तीन जणांना अटक

Next Post

देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत ‘जिटो’चे मोलाचे योगदान- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

Next Post
जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनचे मोलाचे योगदान 1 1920x1282 1

देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत ‘जिटो’चे मोलाचे योगदान- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

ताज्या बातम्या

image001LF3A

फ्रान्सच्या इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये भारतीय ‘देसी ऊन’ चित्रपटाने मिळवले यश….

जून 19, 2025
jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011