गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गंजमाळ भागात तरूणावर प्राणघातक हल्ला…तीन जणांना अटक

by India Darpan
सप्टेंबर 22, 2024 | 12:23 am
in इतर
0
jail1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मागील भांडणाची कुरापत काढून तरूणावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना गंजमाळ भागात घडली. या घटनेत युवक गंभीर जखमी झाला असून पोलीसांनी तिन हल्लेखोरांना तात्काळ अटक केली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाजिम बाबर पठाण, रेहान अन्सार शेख व सुरज सिताराम शेवरे (रा.पंचशिलनगर,गंजमाळ) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित हल्लेखोरांची नावे आहेत. याबाबत अरबाज उर्फ सोनू रफिक बेग (२५ रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ््यामागे पंचशिलनगर,गंजमाळ) या युवकाने फिर्याद दिली आहे. बेग गुरूवारी (दि.१९) रात्री परिसरातील अल्याभाऊ यांच्या भंगार दुकान परिसरात गेला असता ही घटना घडली. संशयितांनी त्यास गाठून मागील भांडणाची कुरापत काढली.

यावेळी संतप्त नजिम पठाण या संशयिताने कोयत्याने तर उर्वरीत दोघांनी काही तरी धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत बेग गंभीर जखमी झाला असून त्याच्या जबाबावरून तिघा संशयितांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी तात्काळ तिघांना अटक केली असून अधिक तपास उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील पहिलेच सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक मॅाड्युलर ऑपरेशन थिएटर

Next Post

गहाण ठेवलेल्या इनोव्हा कारचा परस्पर अपहार…गुन्हा दाखल

Next Post
fir111

गहाण ठेवलेल्या इनोव्हा कारचा परस्पर अपहार…गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
Untitled 55

साहित्य अकादमीचे ‘युवा’ व ‘बाल’ साहित्य पुरस्कार जाहीर….यांना मिळाले पुरस्कार

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011