गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

प्रेमाच्या जाळयात अडकवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार…संशयित गजाआड

by India Darpan
जानेवारी 27, 2025 | 3:46 pm
in क्राईम डायरी
0
rape2


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रेमाच्या जाळयात अडकवून एकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून पोलीसांनी तात्काळ संशयितास अटक केली आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन कदम (रा.उपेंद्रनगर,सिडको) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडित मुलगी व संशयित यांच्यात गेल्या वर्षी मे महिन्यात ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने ही घटना घडली. संशयिताने मुलीस प्रथम सिडकोतील मैत्रीणीच्या घरी तसेच नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील वेगवेगळया हॉटेलवर घेवून जात वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला.

यातून मुलगी गर्भवती राहिली असून हा प्रकार कुटुंबियास कळाल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक संदेश पाडवी करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पार्क केलेल्या मालट्रक मधून इंधन चोरीला…नवीन आडगाव नाका भागातील घटना

Next Post

महात्मा फुले वाडा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरण कामास प्रशासकीय मान्यता…२०० कोटी रुपयांचा निधी मंजूर

Next Post
cm eknath shinde 2

महात्मा फुले वाडा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरण कामास प्रशासकीय मान्यता…२०० कोटी रुपयांचा निधी मंजूर

ताज्या बातम्या

cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011