बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

घरफोडीचे सत्र सुरूच…वेगवेगळय़ा भागात दोन घरफोडी, इतक्या लाखाचा ऐवज लंपास

by India Darpan
जानेवारी 26, 2025 | 1:43 am
in क्राईम डायरी
0
crime 88


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)
– शहर व परिसरात घरफोडीचे सत्र सुरूच असून वेगवेगळय़ा भागात झालेल्या दोन घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाचा ऐवज लंपास केला. त्यात भरदिवसा झालेल्या एका घरफोडीचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार घरफोडीची पहिली घटना सिडकोतील शिवाजी चौकात घडली. याबाबत संजीव शरद मानेकर यांनी फिर्याद दिली आहे. मानेकर कुटूंबिय दि.२८ डिसेंबर ते २३ जानेवारी दरम्यान बाहेरगावी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून स्टोअर रूममधील कपाटात ठेवलेली ७० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ६ हजार ५०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.

दुसरी घटना आर्टिलरी सेंटर रोड वरील गोपाळनगर भागात घडली. मोनाली सिध्दार्थ इंगळे (जीवनसागर सोसा.) यांनी फिर्याद दिली आहे. इंगळे व त्याच्या जाऊ अनिता या दोघी गेल्या सोमवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास अल्पावधीसाठी इमारतीत घरगुती साडी विक्री करणाºया महिलेच्या घरी गेल्या असता ही घटना घडली. घरात कुणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यानी घराची कडी उघडून बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिणे व महत्वाचे कागदपत्र असा सुमारे २२ हजाराचा ऐवज चोरून नेला. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बरेलीकर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पुणे येथे या कालावधीत विश्व मराठी संमेलन…२५ हजार विद्यार्थ्यांना एक एक पुस्तक भेट

Next Post

जैन धर्माची दीक्षा घेणा-या अँकर शिवानी हिरण यांची विशेष मुलाखत….

Next Post
Screenshot 20250126 123143 WhatsApp

जैन धर्माची दीक्षा घेणा-या अँकर शिवानी हिरण यांची विशेष मुलाखत….

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011