बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विवाहीतेवर बळजबरीने बलात्कार…. पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

by India Darpan
जानेवारी 26, 2025 | 1:08 am
in क्राईम डायरी
0
rape2


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
जेलमधील पतीस बाहेर काढण्यासाठी जामिनदार मिळवून देण्याचा बहाणा करीत टोळक्याने एका विवाहीतेवर बळजबरीने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार चोपडा लॉन्स भागात घडला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

अमित विजय दामले (२५ रा.व्हाईट हाऊस मागे मिशन मळा,शरणपूररोड) व गोपाल राजेंद्र नागोलकर (२५ रा.बेथलेनगर शरणपूररोड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून या घटनेतील दिलीप विष्णू गायकवाड (२८ रा.सिध्दार्थनगर कॉलेजरोड) गोप्या व अन्य एक जण अद्याप फरार आहेत. मुंबईत वास्तव्यास असलेल्या पीडितेने याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून हा गुन्हा पंचवटी पोलीसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पीडितेच्या आई वडिलांची फारकत झाली आहे. दोघांनी वेगवेगळे संसार थाटल्याने पीडिता वडिलांसमवेत मुंबईतील सावत्र आईकडे वास्तव्यास होती.

आई वडिलांसमवेत नाशिकमध्ये राहत असतांना तिचे संशयित गायकवाड याच्या भावाशी प्रेमसंबध जुळले होते. या प्रकरणात पीडिता व तिच्या प्रियकराने पळून जावून प्रेमविवाह केल्याने हा प्रकार घडला. सावत्र आईच्या फिर्यादीवरून पतीविरोधात मुंबईत मुलीचे अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल असून तो सध्या जेलमध्ये आहे. त्यास तुरूंगातून सोडण्यासाठी पीडितेचा जामिनदार मिळविण्यासाठी अटापिटा सुरू असतांना तिने पतीच्या भावाशी संपर्क साधला असता ही घटना घडली.

संशयित गायकवाड याने बोलावल्याने पीडिता बुधवारी (दि.२२) सकाळी नाशकात दाखल झाली होती. संशयित टोळक्याने तिला चोपडा लॉन्स परिसरातील एचपी पेट्रोल पंपाच्या मागील गव्हाच्या शेतात घेवून जात तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. विवाहीतेने कसेबसे नाशिकरोड पोलीस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दिली असून पंचवटी पोलीसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक अश्विनी पाटील करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक रणजी सामना…पराभव वाचवण्याची बडोद्याला मिळाली संधी

Next Post

दोघा मित्रांना मारहाण करुन टोळक्याचा एकावर प्राणघातक हल्ला…नऊ जणांना अटक

Next Post
jail11

दोघा मित्रांना मारहाण करुन टोळक्याचा एकावर प्राणघातक हल्ला…नऊ जणांना अटक

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011