सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बँकेत भरणा करण्यासाठी जाणा-या कामगारास मारहाण…दोघांनी सव्वा चार लाखाची रोकड व दुचाकी पळवली

by India Darpan
सप्टेंबर 19, 2024 | 3:51 pm
in क्राईम डायरी
0
crime1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गणेशवाडी भागात बँकेत भरणा करण्यासाठी जाणा-या कामगारास मारहाण करीत दोघांनी रोकडसह दुचाकी पळविल्याची घटना घडली. या घटनेत सुमारे सव्वा चार लाखाच्या रोकडवर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फराण खान मुदसर खान (१९ रा.पंचशिलनगर) व रशिद नामक युवक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित लुटारूंची नावे आहेत. याप्रकरणी संजय बाबुलाल सोळंकी (रा.मधुबन कॉलनी,पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे. सोळंकी नानावलीतील जहांगिर मंगल कार्यालय परिसरात असलेल्या प्रशांत मार्केटींग अ‍ॅण्ड डिस्ट्रीब्युटर्स या एजन्सीमध्ये काम करतात.

बुधवारी (दि.१८) नेहमी प्रमाणे ते कामावर गेले असता मालक प्रफुल्ल जैन यांनी त्यास जमा झालेली रोकड शरणपूररोडवरील डीबीएस बँकेत भरणा करण्यासाठी पाठविले असता ही घटना घडली. सोळंकी यांनी ४ लाख १७ हजार रूपयांची रोकड सोबत घेवून ते दुचाकीवर बँकेत भरणा करण्यासाठी जात असतांना ही लुटमार झाली. गणेशवाडी येथील सुलभ शौचालय परिसरातून ते एमएच १५ सीएफ १२१४ या अ‍ॅक्टीव्हा दुचाकीवरून प्रवास करीत असतांना भामट्यांनी त्यांची वाट अडविली. यावेळी दुकलीने जीवे मारण्याची धमकी देत सोळंकी यांना मारहाण केली. या घटनेत भामट्यांनी सोळंकी यांच्या ताब्यातील रोकड व दुचाकी बळजबरीने हिसकावून घेत पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक विलास पडोळकर करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धुळे शहरातील एका कुटुंबातील दोन मुलांसह पती -पत्नीने केली आत्महत्या

Next Post

राज्यपालांच्या उपस्थितीत प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचा पदवीदान समारंभ

India Darpan

Next Post
IMG 20240919 WA0283 1

राज्यपालांच्या उपस्थितीत प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचा पदवीदान समारंभ

ताज्या बातम्या

crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
Screenshot 20250623 163319 Facebook

कुठे ते आजन्म एकनिष्ठ काम करणारे कार्यकर्ते व कुठे आजचे काही दलबदलू कार्यकर्ते…सुनील केदार यांची पोस्ट चर्चेत

जून 23, 2025
Audi India Q7 Signature Edition

ऑडी इंडियाकडून ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

जून 23, 2025
Untitled 77

चार राज्यातील पाच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपची दोन जागेवर आघाडी…गुजरातमध्ये भाजपला दिला धक्का

जून 23, 2025
crime1

कारमधून लिफ्ट देऊन दोघा मित्रांना मारहाण करुन लुटले….नाशिकमधील घटना

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011