शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अल्पवयीन मुलीचा विनयभंग…सह्याद्री हॉस्पिटल जवळ घडली घटना

by India Darpan
सप्टेंबर 19, 2024 | 1:08 am
in क्राईम डायरी
0
rape

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कपडे खरेदी करून घराकडे परतणा-या अल्पवयीन मुलीचा एकाने विनयभंग केल्याचा प्रकार सह्याद्री हॉस्पिटल भागात घडला. भावासमोर संशयिताने अश्लिल हावभाव केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून, याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समीर तबारक चौधरी (रा.त्रिकोणी गार्डन,काठेगल्ली) असे संशयिताचे नाव आहे. पीडिता व संशयित एकमेकांचे परिचीत असून मुलगी आपल्या भावासमवेत सोमवारी (दि.१६) कपडे खरेदी करण्यासाठी सह्याद्री हॉस्पिटल भागात गेली होती. खरेदी करून दोघे भाऊ बहिण घराकडे परतत असतांना सिग्नलवर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या संशयिताने तिचा विनयभंग केला. अधिक तपास जमादार वाघ करीत आहेत.

दोघा तडिपाराना पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावरणा-या दोघा तडिपाराना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. सातपूर आणि अंबड पोलीस ठाणे हद्दीत संशयिताच्या मुसक्या आवळल्या असून याप्रकरणी पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्निल अरूण गांगुर्डे (३१ रा. जय माता वैष्णवी हौ.सोसा. जाधव संकुल,अशोकनगर) व गुरूदेव बलदेव देवल उर्फ गोपी (२७ रा.घरकुल योजना,चुंचाळे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. गांगुर्डे व देवल याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमिवर शहर पोलीसांनी त्याच्यावर हद्दपारीची कारवाई केली आहे. शहर व जिह्यातून त्यांना एक व दोन वर्षासाठी हद्दपार केलेले असतांनाही त्याचा वावर शहरातच असल्याची माहिती पोलीसाना मिळाली होती.

पोलीस त्याच्या मागावर असतांना दोघे मंगळवारी (दि.१७) वेगवेगळया भागात मिळून आले. याबाबत अंमलदार सागर गुंजाळ व किरण सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर आणि अंबड पोलीस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार खरपडे व चव्हाण करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी या तारखेला महाराष्ट्राला भेट देणार…असे आहे कार्यक्रम

Next Post

पार्किगमध्ये गप्पा मारत उभ्या असलेल्या सोसायटी सदस्यांवर चाकू हल्ला…पंचवटी परिसरातील घटना

Next Post
crime1

पार्किगमध्ये गप्पा मारत उभ्या असलेल्या सोसायटी सदस्यांवर चाकू हल्ला…पंचवटी परिसरातील घटना

ताज्या बातम्या

crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
IMG 20250102 WA0190 1

चुकीला माफी नाही…नाशिकच्या झेडपीच्या सीईओ मित्तल यांची गैरप्रकार करणा-यांविरोधात कणखर भूमिका

जून 21, 2025
crime1

ऑनलाईन फुकटच्या कर्जाचे आमिष दाखवून दोघांनी पेंटरला दीड लाखाला घातला गंडा…

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011