गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दांम्पत्यावर चाकू हल्ला करीत टोळक्याने कार फोडली…अंबडलिकरोड भागातील घटना

by India Darpan
सप्टेंबर 18, 2024 | 5:43 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – औद्योगीक वसाहतीतील अंबडलिकरोड भागात किरकोळ कारणातून दांम्पत्यावर चाकू हल्ला करीत टोळक्याने कार फोडल्याची घटना घडली. या घटनेत दांम्पत्य जखमी झाले असून लहान मुलीच्या डोक्याचे केस ओढण्यात आले आहेत. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पुजा अतुल सोनजे (रा.हनुमान मंदिराजवळ,म्हाडा कॉलनी अंबडलिंकरोड) या महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. जखमी पुजा व अतुल सोनजे (४५) हे दांम्पत्य सोमवारी (दि.१६) लहान मुलीस सोबत घेवून अंबड लिक रोडवरून आपल्या कारमधून प्रवास करीत असतांना ही घटना घडली. दत्त मदिर चौकात गर्दी असल्याने कार धिम्यागतीने जात होती. याचवेळी आरडाओरड करीत दुचाकीवर आलेल्या ७ ते ८ जणांच्या टोळक्याने सोनजे यांना कार पाठी मागे घेण्याचा सल्ला दिला. यावेळी सोनजे यांनी आपल्याला कार पाठीमागे वळविता येत नसल्याचे सांगितल्याने संतप्त टोळक्याने दांम्पत्यास शिवीगाळ करीत हा हल्ला केला.

कारचा दरवाजा बळजबरीने उघडून सोनजे यांना बेदम मारहाण करण्यात आली. यावेळी एकाने धारदारचाकूने त्याच्यावर वार केल्याने बाजूलाच बसलेल्या पत्नी पुजा या आपल्या पतीच्या बचावासाठी धावून गेल्या असता त्यांच्या हातावरही चाकूचा घाव घालण्यात आला. या हल्यात टोळक्याने कार फोडून नुकसान करीत सिटावर बसलेल्या लहानग्या मुलीचे केस ओढले. कशीबशी सुटका करून दांम्पत्य उपचारार्थ दवाखान्यात दाखल झाले असून त्यांच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक राहूल नळकांडे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राडोची दोन नवीन घड्याळे बाजारात…हृतिक रोशन आणि कतरिना कैफने केले ब्रँण्डिंग

Next Post

भरधाव वाहनाने धडक दिल्याने ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू…नाशिक पुणे मार्गावरील घटना

Next Post
accident 11

भरधाव वाहनाने धडक दिल्याने ५१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू…नाशिक पुणे मार्गावरील घटना

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011