बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

चौथ्या मजल्यावरून पडल्याने ४२ वर्षीय परप्रांतीय मजूराचा मृत्यू

by India Darpan
डिसेंबर 15, 2024 | 12:10 am
in क्राईम डायरी
0
crime 13


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- चौथ्या मजल्यावरून पडल्याने ४२ वर्षीय परप्रांतीय मजूराचा मृत्यू झाला. ही घटना चेहडी पंपीग येथील मातृछाया बांधकाम साईटवर घडली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

छोटेलाल सुग्रीव कोल (मुळ रा.मध्यप्रदेश हल्ली वडाळागाव ) असे मृत मजूराचे नाव आहे. कोल शुक्रवारी (दि.१३) चेहडी पंपीग भागात नव्याने सुरू असलेल्या मातृछाया या बांधकाम साईटवर काम करीत असतांना ही घटना घडली. दुपारच्या सुमारास तो चौथ्या मजल्यावर काम करीत असतांना अचानक तोल गेल्याने तो जमिनीवर कोसळला होता.

या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने सुपरवायझर चेतन लखन यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार सानप करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

डीजे लाईटमध्ये असे लपविण्यात आले १२ किलो सोने…दोन तस्करांना अटक

Next Post

आता शिर्डीत सशुल्‍क दर्शन पास वितरणसाठी कियॉस्‍क मशिनची सुविधा…

Next Post
IMG 20241212 WA0592

आता शिर्डीत सशुल्‍क दर्शन पास वितरणसाठी कियॉस्‍क मशिनची सुविधा…

ताज्या बातम्या

Untitled 16

आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सद्वारे अ‍ॅप आणि वेबसाइटद्वारे बेकायदेशीर ट्रेडिंग…ईडीने मुंबई, दिल्लीसह ७ ठिकाणी केली मोठी कारवाई

जून 18, 2025
Untitled 50

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

जून 18, 2025
cricket

या स्पर्धेत नाशिकच्या ईश्वरी सावकारला उत्कृष्ट फलंदाजीची ऑरेंज कॅप तर गोलंदाजीत प्रियंका घोडकेचीही चमक

जून 18, 2025
image003Y64Y

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

जून 18, 2025
mantralya mudra

राज्यात सुमारे साडे अकरा लाख हेक्टरवर पेरण्या…मंत्रिमंडळ बैठकीत आढावा

जून 18, 2025
crime1

पेस्टीसाईड दुकान फोडून चोरट्यांनी दोन लाखांच्या औषधांवर मारला डल्ला

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011