शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पार्क केलेल्या अ‍ॅटोरिक्षासह वेगवेगळया भागातून चार मोटासायकली चोरीला

by India Darpan
सप्टेंबर 14, 2024 | 4:46 pm
in क्राईम डायरी
0
crime112


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वाहनचोरीची मालिका सुरू असून घरासमोर पार्क केलेल्या अ‍ॅटोरिक्षासह वेगवेगळया भागातून चार मोटासायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पंचवटी,अंबड,सरकारवाडा,उपनगर व भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हयाच्या नोंदी करण्यात आल्या असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होवू लागली आहे.

भारतनगर येथील आवेश इक्बाल शेख (रा.शिवाजीवाडी) यांची अ‍ॅटोरिक्षा एमएच १५एफयू ६१९२ गुरूवारी (दि.१२) सायंकाळच्या सुमारास नानावली येथील फेमस बेकरी भागात पार्क केलेली असताना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत. मोटारसायकल चोरीची पहिली घटना मखमलाबाद नाका भागात घडली. विक्रंत किशोर गायकवाड (रा.गौतम कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. गायकवाड यांची पल्सर एमएच १५ जीएम ५१४३ गुरूवारी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार नाईक करीत आहेत.

दुसरी घटना कॅनडा कॉर्नर भागात घडली. योगेश पुंजू पाटील (रा.दौतलनगर,सिडको) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील बुधवारी (दि.११) कॅनडा कॉर्नर भागात गेले होते. विराज कॉम्प्लेक्स येथील पार्किंगमध्ये त्यांची एमएच १५ डीझेड ९५९१ लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गायकवाड करीत आहेत. तिसरी घटना सिडकोत घडली. चंद्रकला शांताराम भोये (रा.अनुष्का अपा.भाद्रपत सेक्टर सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भोये यांची ड्रिम योगा एमएच १५ एचबी २१४६ मोटारसायकल बुधवारी (दि.११) त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार शेख करीत आहेत.

तर स्वप्निल दत्तात्रेय आगळे (२२ रा.पळसे ता.जि.नाशिक) यांची स्प्लेंडर एमएच १५ सीजे ४४१३ गेल्या २९ ऑगष्ट रोजी दुपारच्या सुमारास मुक्तीधाम येथील स्टार प्लस मॉल येथे पार्क केलेली असताना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार घेगडमल करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

केंद्र सरकारने बासमती तांदळाबाबत घेतला हा महत्त्वपूर्ण निर्णय….

Next Post

चंदन तस्करांचा धुमाकूळ…थेट मुख्यवनरक्षकाच्या बंगला आवारातून चंदनाची चार झाडे कापून नेली

Next Post
chandan

चंदन तस्करांचा धुमाकूळ…थेट मुख्यवनरक्षकाच्या बंगला आवारातून चंदनाची चार झाडे कापून नेली

ताज्या बातम्या

Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

जून 20, 2025
jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011