शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महिलेच्या गळयातील ३० हजाराची शॉर्ट पोत भामट्यानी ओरबाडून नेली…

by India Darpan
नोव्हेंबर 25, 2024 | 2:57 pm
in क्राईम डायरी
0
crime 118


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भाजीपाला खरेदी करून घराकडे परतणा-या महिलेच्या गळयातील शॉर्ट पोत भामट्यानी ओरबाडून नेल्याची घटना मखमलाबाद रोडवर घडली. या घटनेत भामट्यांनी सुमारे ३० हजार रूपये किमतीची पोत हिसकावून नेली असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रंजना कैलास संगमनेरे (५३ रा. जानता राजा कॉलनी,मखमलाबादरोड) यांनी फिर्याद दिली आहे. संगमनेरे या गेल्या मंगळवारी (दि.१२) सायंकाळच्या सुमारास भाजीपाला खरेदी करण्यासाठी मखमलाबादरोड भागात गेल्या होत्या. भाजीपाला खरेदी करून त्या रेणूका हाईटस या इमारतीसमोरून आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली.

पाठीमागून पळत आलेल्या भामट्याने त्यांच्या गळयातील सुमारे ३० हजाराची शॉट पोत हिसकावून पुढे उभ्या असलेल्या दुचाकीवर बसून ड्रिम कॅसल सिग्नलच्या दिशेने पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.
…………
बसमध्ये चढतांना गर्दीची संधी साधत ठाणे येथील महिलेची पर्स चोरट्यांनी केली लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बसमध्ये चढतांना गर्दीची संधी साधत चोरट्यांचा ठाणे येथील महिलेच्या बॅगेतील पर्स चोरून नेली. ही घटना महामार्ग बसस्थानकात घडली. पर्समध्ये तीन हजाराच्या रोकडसह सुमारे दीड लाख रूपये किमतीचे अलंकार होते. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सत्यभामा अशोक काकड (रा. कळवा प.ठाणे)यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. काकड या शहरात आल्या होत्या. रविवारी (दि.२४) दुपारच्या सुमारास त्या परतीच्या प्रवासासाठी महामार्ग बसस्थानकात गेल्या असता ही घटना घडली. ठाणे बोरिवली या बसमध्ये चढत असतांना गर्दीची संधी साधत अज्ञात भामट्याने त्यांच्या पिशवीतील पर्स चोरून नेली. या पर्स मध्ये तीन हजाराची रोकड, सोन्याची पट्टी पोत,व पायातले पैंजन असे सुमारे १ लाख ५८ हजार रूपये किमतीचे अलंकार होते. काकड या बसमध्ये बसल्या असता ही घटना निदर्शनास आली. अधिक तपास हवालदार बहिरम करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकच्या भाजपा कार्यालयाजवळील बंगला चोरट्यांनी फोडला…दरवाजा व खिडकींच्या काचा फोडत नासधूसही केली

Next Post

या व्यक्तींना आर्थिक स्थिती आनंद देईल, जाणून घ्या, मंगळवार, २६ नोव्हेंबरचे राशिभविष्य

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना आर्थिक स्थिती आनंद देईल, जाणून घ्या, मंगळवार, २६ नोव्हेंबरचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

जून 20, 2025
jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011