गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

धक्कादायक…लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून युवकाचा धारदार शस्त्राने निघृण खून…नाशिकमध्ये पंचवटी परिसरातील घटना

by India Darpan
नोव्हेंबर 25, 2024 | 11:56 am
in क्राईम डायरी
0
crime 71

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– लहान मुलांच्या किरकोळ भांडणावरून पंचवटी परिसरात रविवारी एका युवकाचा धारदार शस्त्राने निघृण खून करण्यात आला. या खुनातील काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या खूनप्रकरणात दोन महिलांचा देखील समावेश असल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबत पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहे.

या घटनेची माहिती आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी दिली आहे. विशांत राजाराम भोये, २४, रा. बिडी कामगार नगर, स्वामी समर्थ केंद्राजवळ याने लहान मुलांच्या झालेल्या भांडणावरून एका मुलाला मारले होते. याचाच राग डोक्यात ठेवून टोळक्याने हा हल्ला केल्याचे बोलले जात आहे. संशयित टोळक्याने रविवार ४ रोजी रात्रीच्या सुमारास विशांत भोये याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये विशांतच्या अंगावर धारदार चाकूने वार करण्यात आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

या घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी धाव घेत काही संशयितांना ताब्यात घेतले. तर इतर फरार झालेल्या संशयितांच्या मागावर पोलीस पथके पाठवली आहे. खुनाच्या या घटनेमुळे बिडी कामगार नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अजितदादांनी रोहित पवारला वाकून नमस्कार करायला लावलं…अचानक झालेल्या भेटीत झाला हा संवाद (बघा व्हिडिओ)

Next Post

आज ठरणार मुख्यमंत्री…देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित

Next Post
Devendra Fadnavis e1714893849851

आज ठरणार मुख्यमंत्री…देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित

ताज्या बातम्या

Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
crime1

वाहन पार्किंगच्या वादातून रिक्षाचालकावर टोळक्याने केला हल्ला…गोदाघाटावरील घटना

जून 19, 2025
image001LF3A

फ्रान्सच्या इंटरनॅशनल अ‍ॅनिमेशन फेस्टिव्हलमध्ये भारतीय ‘देसी ऊन’ चित्रपटाने मिळवले यश….

जून 19, 2025
jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011