शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वाहनचोरीची मालिका सुरूच…वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन मोटारसायकली चोरीला

by India Darpan
नोव्हेंबर 19, 2024 | 11:23 pm
in क्राईम डायरी
0
crime 1111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वाहनचोरीची मालिका सुरू असून वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन मोटारसायकली चोरट्यांनी पळवून नेल्या. याप्रकरणी पंचवटी, मुंबईनाका व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

डिजीपीनगर भागातील तेजस संतोष खैरणार (रा.वृदावननगर) हा युवक शुक्रवारी (दि.१५) रात्री गोदाघाटावर गेला होता. रामकुंड परिसरात पार्क केलेली त्याची प्लॅटीना एमएच ४१ बीएफ ८३८० चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार काळे करीत आहेत.

दुसरी घटना अशोकामार्ग भागात घडली. अशोक बाळासाहेब पवार (रा.सिंधूमुनी रेसि.गणेश बाबा मंदिरासमोर,अशोकामार्ग) यांची बुलेट एमएच ०५ डीजे १८२८ रविवारी (दि.१७) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.

तिसरी घटना जेलरोड भागात घडली. मोहित मोहन तेलानी (रा.देवीदर्शन अपा.ढिकलेनगर कॅनोलरोड ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. तेलानी यांची स्प्लेंडर एमएच १५ एचव्ही ३७९५ गेल्या गुरूवारी (दि.७) रात्री त्यांच्या सोसायटीच्या आवारात लावलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार भोळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धारदार शस्त्र घेवून फिरणा-या दोघांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…गुन्हा दाखल

Next Post

महाराष्ट्रात आज मतदान; ७३ जागांवर राजकीय पक्षांचे अधिक लक्ष

Next Post
election 1

महाराष्ट्रात आज मतदान; ७३ जागांवर राजकीय पक्षांचे अधिक लक्ष

ताज्या बातम्या

crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
rain1

राज्यात काही ठिकाणी मध्यम तर या भागात मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 20, 2025
Untitled 65

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु…गोदावरी नदीला पूर….

जून 20, 2025
Untitled 64

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उध्दव ठाकरे यांची जोरदार फटकेबाजी…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011