शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वाहनचोरीचे सत्र सुरूच…मखमलाबाद शिवारात चोरट्यांनी दोन मोटारसायकली पळवून नेल्या

by India Darpan
नोव्हेंबर 9, 2024 | 6:33 pm
in क्राईम डायरी
0
crime 1111


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून मखमलाबाद शिवारात घडलेल्या दोन घटनांमध्ये चोरट्यांनी दोन मोटारसायकली पळवून नेल्या. याप्रकरणी पंचवटी व म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मखमलाबाद रोड भागातील ललीत छगन सोनवणे (रा.ओम बंगला,विठ्ठल रूख्मिनी मगल कार्यालया शेजारी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोनवणे यांची अ‍ॅक्सेस दुचाकी एमएच १५ एचडब्ल्यू ८६६० गुरूवारी (दि.७) रात्री त्यांच्या बंगल्याच्या आवारात पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार वाडेकर करीत आहेत.

दुसरी घटना याच भागातील माळी मंगल कार्यालय परिसरात घडली. याबाबत पुष्पक अशोकराव भामरे (रा.स्वस्तिक रेसि.) यानी फिर्याद दिली आहे. भामरे यांची दुचाकी गेल्या ३ ते ६ नोव्हेंबर दरम्यान त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती पळवून नेली. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गवारे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तीन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी तीन लाखाच्या ऐवजावर मारला डल्ला….

Next Post

‘बटेंगे ते कटेंगे’ला ‘जोडेंगे’चे उत्तर…आदित्यनाथ यांच्या विधानावर महाविकास आघाडीकडून भाजप लक्ष्य

Next Post
yogi adityanath

‘बटेंगे ते कटेंगे’ला ‘जोडेंगे’चे उत्तर…आदित्यनाथ यांच्या विधानावर महाविकास आघाडीकडून भाजप लक्ष्य

ताज्या बातम्या

cm dharangaon 1024x684 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

जून 20, 2025
Untitled 68

लोकलमध्ये महिलांची हाणामारी, बघा, सोशल मीडियामधील व्हायरल व्हिडिओ

जून 20, 2025
jilha parishad

एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्याविरोधात नाशिक झेडपीत फसवणुकीचा गुन्हा

जून 20, 2025
DAM

गंगापूर धरणाचा साठा ६५.३८ टक्के…तर जिल्ह्यातील इतर धरणाची ही आहे स्थिती…

जून 20, 2025
IMG 20250620 WA0127 1 e1750396792933

जे काही आहे….ते ठाकरे कुटुंबियामुळेच!.. माजी आमदार अनिल कदमांची भावनिक पोस्ट

जून 20, 2025
Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011