रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मारहाण करीत महिलेचा विनयभंग…हात उसनवार पैशातून वाद

by India Darpan
नोव्हेंबर 6, 2024 | 4:09 pm
in क्राईम डायरी
0
crime1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– हात उसनवार घेतलेल्या आर्थिक कारणातून एकाने पतीस मारहाण करीत महिलेचा विनयभंग केल्याची घटना जेलरोड भागात घडली. या घटनेत पैसे देत नाही तो पर्यंत कार मिळणार नाही असे म्हणत संशयित कार घेवून गेल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश लोखंडे (३०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. नारायण बापू नगर भागात राहणा-या पीडितेने याबाबत फिर्याद दिली आहे पिडीतेच्या पतीचा मोबाईल खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. पीडित दांम्पत्याने व्यवसायासाठी संशयिताकडून हात उसनवार काही रक्कम घेतली होती. संशयिताने रविवारी (दि.३) दांम्पत्याचे घर गाठून पैश्यांची मागणी केली. यावेळी त्याने पतीस मारहाण करीत महिलेस अश्लिल शिवीगाळ व दमदाटी केली.
तसेच महिलेचा हात पकडून विनयभंग केला. यावेळी त्याने दांम्पत्याची सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली वरणा कार बळजबरीने घेवून गेला. पैसे देत नाही तो पर्यंत कार मिळणार नाही अशी धमकीही त्याने दिल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर येथील महायुतीच्या पहिल्याच शुभारंभ सभेत या १० वचनांची केली घोषणा

Next Post

मंत्री छगन भुजबळ यांना दीड लाखांच्या लीडने निवडून देऊ खेडलेझुंगे येथील प्रचार सभेत पदाधिकारी नेत्यांचा निर्धार….

India Darpan

Next Post
IMG 20241106 WA0155

मंत्री छगन भुजबळ यांना दीड लाखांच्या लीडने निवडून देऊ खेडलेझुंगे येथील प्रचार सभेत पदाधिकारी नेत्यांचा निर्धार….

ताज्या बातम्या

bjp11

ठाकरे गटाला मोठा धक्का….मुंबईत या दोन माजी नगरसेवकांनी केला भाजपात प्रवेश

जून 22, 2025
cbi

सीबीआय न्यायालयाने या बँकेच्या दोन तत्कालीन व्यवस्थापकांसह चार आरोपींना तीन वर्षांची सुनावली सक्तमजुरीची शिक्षा

जून 22, 2025
nia11

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणात एनआयएने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल २ जणांना केली अटक…

जून 22, 2025
Untitled 72

अमेरिकेने अणुस्थळांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रांनी केला हल्ला

जून 22, 2025
trump 1

इराण – इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेची उडी…तीन अणुस्थळांवर केले हवाई हल्ले

जून 22, 2025
cbi

सीबीआयने बिहार झारखंडमध्ये ७ ठिकाणी टाकले छापे…१०० कोटी बनावट जीएसटी रिफंडचे प्रकरण

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011