सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बस थांब्यावर सोडण्याचे आमिष दाखवून दुचाकीस्वारांनी दोघा परप्रांतीय हॉटेल कामगारांना लुटले

by India Darpan
नोव्हेंबर 6, 2024 | 2:20 am
in क्राईम डायरी
0
crime1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बस थांब्यावर सोडण्याचे आमिष दाखवून दुचाकीस्वारांनी दोघा परप्रांतीय हॉटेल कामगारांना लुटल्याची घटना द्वारका भागात घडली. या घटनेत कामगारांना मारहाण करीत भामट्यांनी रोकडसह मोबाईल व कपडे असा सुमारे साडे बारा हजाराचा ऐवज पळविला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरीलुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेपाळ राज्यातील धिरज दलबहादुर गिरी (२३ रा.मनमाड ता.नांदगाव) या हॉटेल कामगाराने फिर्याद दिली आहे. गिरी मनमाड येथील शिरूबाबा ऑल ईन वन व्हेज अ‍ॅण्ड नॉनव्हेज रेष्टॉरंट या हॉटेलवरील कामगार असून तो सोमवारी (दि.४) रात्री रवी मगर नामक मित्रासमवेत शहरात आला होता. रात्री उशीर झाल्याने दोघे मित्र मध्यरात्री मनमाड येथे जाण्यासाठी द्वारका परिसरात जात असतांना ही घटना घडली. रस्त्याने दोघे मित्र पायी जात असतांना दोन दुचाकीवर डबलसिटी आलेल्या भामट्यांनी त्यांना गाठले. दोघा मित्रांची विचारपूस करीत भामट्यांनी त्यांना द्वारका येथील बसस्टॉपवर सोडून देण्याचे आमिष दाखविल्याने ही घटना घडली.

दोन दुचाकीवर ट्रिपलसिट बसवून निघालेल्या भामट्यांनी दोघा मित्रांना ट्रॅक्टर हाऊस परिसरात घेवून जात ही लुटमार केली. दोघा मित्रांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करीत भामट्यांनी त्यांची नवीन कपडे खरेदी केलेली बॅग, खिशातील अडिच हजार रूपयांची रोकड व मोबाईल असा सुमारे १२ हजार ५०० रूपये किमतीचा ऐवज बळजबरीने काढून घेत पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक रणदिवे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबई विमानतळावर बँकॉकहून तस्करांनी आणलेली १२ विदेशी कासवे जप्त…

Next Post

राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाची तीन प्रकाशने प्रकाशित

India Darpan

Next Post
Untitled 17

राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाची तीन प्रकाशने प्रकाशित

ताज्या बातम्या

Screenshot 20250623 130005 Collage Maker GridArt

नगरसुल रेल्वे स्थानकावर नंदिग्राम, जनशताब्दी, तपोवन एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी…

जून 23, 2025
Untitled 76

हे माजी पंतप्रधान स्वतःचे सामान घेऊन ट्रेनमधून जेव्हा बाहेर उतरतात…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 23, 2025
Screenshot 20250623 115337 Collage Maker GridArt

राजकारणाचा खेळखंडोबा….नाशिकमध्ये मंत्री अस्वस्थ, आमदार व्यस्त, अधिकारी व नागरिक त्रस्त तर विरोधक सुस्त…

जून 23, 2025
IMG 20250621 WA0253 1

पंतप्रधान श्री केंद्रीय विद्यालय क्र. १ देवळाली येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

जून 23, 2025
Untitled 75

नाशकात ही कंपनी करणार कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक…

जून 23, 2025
om birla arrival 1024x576 1

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे मुंबईत आगमन…असे आहे कार्यक्रम

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011